• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Sur Nava Dhyas Nava Fifth Season To Start From 24th July Nrsr

‘सूर नवा ध्यास नवा’चं पाचवं पर्व, १६ स्पर्धक सुरांचा कस लावण्यासाठी सज्ज

मराठी संगीत क्षितिजावरचे उगवते सुरेल १६ गायक सुरांची आतषबाजी करणार आहेत. दर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता सुरांची खास मैफिल कलर्स मराठीवर (Colors Marathi) सजणार आहे. ‘सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे’ (Sur Nava Dhyas Nava) या कार्यक्रमाचे ग्रँड प्रीमियर येत्या रविवारी २४ जुलैला संध्याकाळी ७.०० वाजता होणार आहे.

  • By साधना
Updated On: Jul 19, 2022 | 05:44 PM
colors marathi sur nava dhyas nava
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dhyas Nava) हा कलर्स मराठीवरील (Colors Marathi) कार्यक्रम ‘पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे’ हे ब्रीद समोर ठेवून आपलं पाचवं पर्व घेऊन अवतरत आहे. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं. त्यातून विविध चाचणी फेऱ्यांची कसोटी पार करत सुरेल १६ स्पर्धक आपल्या सुरांचा कस लावण्यासाठी आता सज्ज झाले आहेत.

[read_also content=”शिवसेनेच्या १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट https://www.navarashtra.com/india/shivsenas-12-mps-meeting-with-chief-minister-eknath-shinde-nrsr-305936.html”]

मराठी संगीत क्षितिजावरचे उगवते सुरेल १६ गायक सुरांची आतषबाजी करणार आहेत. दर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता सुरांची खास मैफिल कलर्स मराठीवर सजणार आहे.  ‘सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे’ या कार्यक्रमाचे ग्रँड प्रीमियर येत्या रविवारी २४ जुलैला संध्याकाळी ७.०० वाजता होणार आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेने आपले वेगळेपण जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. फक्त परीक्षकाच्या भूमिकेतून नाही तर निर्मात्याच्या भूमिकेतून कार्यक्रमाला लोकप्रिय करण्यासाठी जीव ओतणारे महाराष्ट्राचे जोशिले रॅाकस्टार गायक आणि लाडके संगीतकार अवधूत गुप्ते  तसंच शास्त्रीय संगीत नव्या पिढीत रूजवण्याचा नि ते जगभर पसरवण्याचा ध्यास घेतलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे ही या कार्यक्रमाची अत्यंत महत्वाची बलस्थाने आहेत. या दोन अनुभवी परीक्षकांच्या कलात्मक छिन्नीतून आकार घेत ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या मंचावर आजवर अनेक सुरेल गायक घडले आहेत.

याच दर्जेदार कार्यक्रमाच्या मंचावरून अनिरूद्ध जोशी, स्वराली जाधव, अक्षया अय्यर , सन्मिता शिंदे यांसारखे गुणी गायक मानाच्या सुवर्णकट्यारीचे मानकरी ठरले आहेत. तर अनिरूध्द जोशी, शरयू दाते, चैतन्य देवढे, रवींद्र खोमणे, संपदा माने, राधा खुडे हे पार्श्वगायक मराठी चित्रपट आणि मालिकांना लाभले आहेत. हे केवळ सूर नवा ध्यास नवा च्या मंचावरच घडू शकते, ही या मंचाची जादू आहे.

या कार्यक्रमाची संवेदनशील गुणी अभिनेत्री आणि कवी मनाची अभ्यासू सूत्रधार स्पृहा जोशी; भाषेवर प्रभुत्व असलेली चिंतनशील कवी, चित्रपट गीतकार आणि कार्यक्रमाचे लेखक वैभव जोशी; संगीताची प्रगल्भ जाण असलेले संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर आणि सूर नवाच्या मंचावर अद्भुत स्वरमंडल निर्माण करणारा ताकदीचा कुशल वाद्यवृंद ही तर या मंचाची खास ओळख आहे. तर ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे पट्टशिष्य आणि दे धक्का, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नटसम्राट, डॅाक्टर काशिनाथ घाणेकर सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे संगीतकार अजित परब हे सूर नवा च्या या पर्वाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. अशा संगीतक्षेत्रातील अनुभवसंपन्न टीमला एकत्र बांधून ‘सूर नवा ध्यास नवा’ या अस्सल नि अव्वल कार्यक्रमाची निर्मिती एकविरा प्रॅाडक्शन्स करत असून गिरीजा गुप्ते या कार्यक्रमाच्या निर्मात्या आहेत.

या कार्यक्रमाबद्दल आपली भूमिका मांडताना अवधूत गुप्ते म्हणाले की, “सूर नवा मध्ये तळागाळातला आवाज वर आणण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सूर नवा च्या प्रत्येक पर्वात काही आगळं वेगळं देण्याचा नि ते ते पर्व अधिकाधिक बहारदार करण्याचा आंम्हा सर्वांचा अट्टाहास असतो. निर्माता आणि परीक्षक अशी दुहेरी जबाबदारी पेलताना हे पर्वसुध्दा तितकंच लखलखतं देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. त्याच हेतूने दर आठवड्याला एक नवं आश्चर्य रसिकांसमोर ठेवण्याचे आपण ठरवले आहे.”

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मुले आपापल्या मातीचा सुवास घेऊन , त्या प्रांताची खासियत घेऊन इथे येतात. त्यामुळे शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत, भक्तीसंगीत या महाराष्ट्रातल्या संगीताच्या ज्या विविध धारा आहेत, त्या इथे अनुभवता येतात. मी जरी परीक्षकाच्या भूमिकेत असलो तरी त्या स्पर्धेचं परीक्षण करताना एरवी माझ्या यादीत येणार नाहीत ती नवी गाणी ऐकून , नवी ऊर्जा घेऊन मी समृ्दध होतो, त्यातून बरंच काही शिकतोय! “ असं महेश काळे यांनी या स्पर्धेबद्दल बोलताना सांगितलं.

Web Title: Sur nava dhyas nava fifth season to start from 24th july nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2022 | 05:43 PM

Topics:  

  • avadhut gupte
  • colors marathi
  • marathi show

संबंधित बातम्या

colors marathi Serial : दिव्य आवर्तन योगाने नशिबाचं चक्र फिरणार … जगदंबा, महिपती -शिवाच्या आयुष्याला नवं वळण मिळणार!
1

colors marathi Serial : दिव्य आवर्तन योगाने नशिबाचं चक्र फिरणार … जगदंबा, महिपती -शिवाच्या आयुष्याला नवं वळण मिळणार!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Year Ender 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाचा वर्षाचा शेवटचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा संपूर्ण माहिती

Year Ender 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाचा वर्षाचा शेवटचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा संपूर्ण माहिती

Dec 29, 2025 | 01:21 PM
२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

Dec 29, 2025 | 01:20 PM
Kolhapur News : अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्…. तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा

Kolhapur News : अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्…. तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा

Dec 29, 2025 | 01:07 PM
Social Media Teen Safety: १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? मद्रास हायकोर्टाची केंद्राला सूचना; जाणून घ्या सविस्तर 

Social Media Teen Safety: १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? मद्रास हायकोर्टाची केंद्राला सूचना; जाणून घ्या सविस्तर 

Dec 29, 2025 | 01:02 PM
सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल

सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल

Dec 29, 2025 | 01:01 PM
Unnao Rape Case : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सेंगरला मोठा झटका, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

Unnao Rape Case : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सेंगरला मोठा झटका, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

Dec 29, 2025 | 01:00 PM
Nandurbar Crime: आदिवासी आश्रम शाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार! मुख्याध्यापकासह महिला अधीक्षक निलंबित

Nandurbar Crime: आदिवासी आश्रम शाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार! मुख्याध्यापकासह महिला अधीक्षक निलंबित

Dec 29, 2025 | 12:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Dec 28, 2025 | 07:57 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 07:47 PM
Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Dec 28, 2025 | 07:17 PM
Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Dec 28, 2025 | 07:06 PM
Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Dec 28, 2025 | 06:52 PM
Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Dec 28, 2025 | 06:49 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.