Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, कारची विचित्र अवस्था

अभिनेत्री रात्री उशिरा शुटिंग संपवून घरी येत असताना तिच्या कारचा अपघात झाला आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 28, 2024 | 04:08 PM
धक्कादायक! उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, कारची विचित्र अवस्था

धक्कादायक! उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, कारची विचित्र अवस्था

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री उर्मिला कोठारेबद्दल महत्वाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री रात्री उशिरा शुटिंग संपवून घरी येत असताना तिच्या कारचा अपघात झाला आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात झालेला आहे. कार अपघातात अभिनेत्रीच्या कारने दोन मजुरांना उडवल्याची माहिती आहे. घटना घडल्यानंतर मुंबईतील कांदिवली पूर्वेतील समतानगर पोलिस ठाण्यात अभिनेत्रीच्या कार ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Badshah: हनी सिंगने तोंड उघडताच घाबरला बादशाह? गायकाने इन्स्टाग्राम अकाउंट केले बंद?

कार चालवण्यासाठी तिचा ड्रायव्हर होता. या भीषण अपघातात अभिनेत्री आणि तिचा कार ड्रायव्हर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याची माहिती आहे. त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झालाय. शुटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात उर्मिलाही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची एअर बॅग पटकन उघडल्याने अभिनेत्रीचा जीव वाचला. असं असलं तरीही तिच्या कारची मात्र विचित्र अवस्था झालेली आहे.

राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती ‘आनंद’ मराठीमध्ये येणार, कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित चित्रपट

दरम्यान, अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघात मुंबईतल्या कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ झाला आहे. या घटनेत मेट्रो स्टेशनच्या खाली काम करत असलेल्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली आहे. त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला शुटिंग संपवून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. कारचा वेग जास्त असल्यामुळे ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वेगवान कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली. या भीषण अपघातात अभिनेत्री आणि तिचा कार ड्रायव्हर दोघेही जखमी झाल्याची माहिती आहे.

Shubhankar Tawde: चित्रपट ते नाटक 2024 वर्ष अभिनेता शुभंकर तावडेसाठी या कारणाने ठरलं खास!

पोलिसांनी ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या कार अपघातातमध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली आहे याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. उर्मिला कोठारेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायंच तर, उर्मिला कानेटकर ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘दुनियादारी’,’ शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ सह ‘रानबाजार’ सारख्या वेबसीरीजमध्ये तिने काम केले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून तब्बल १२ वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे.

Web Title: Urmila kanetkar car hit 2 metro workers in kandivali 1 killed marathi actress gets injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 03:38 PM

Topics:  

  • marathi actress

संबंधित बातम्या

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…
1

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…

‘माझा १२ वर्षांचा मुलगा…’ ब्लू साडी गर्लचे एआय फोटो व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
2

‘माझा १२ वर्षांचा मुलगा…’ ब्लू साडी गर्लचे एआय फोटो व्हायरल, अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
3

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित
4

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.