Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay -Rashmikaने शेअर केले मेहंदीचे खास क्षण, सोशल मीडियावर येताच झालं व्हायरल

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि साऊथ स्टार विजय देवरकोंडा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत नुकतेच या जोडप्याने त्यांच्या मेंहदीचे फोटो शेअर केले आहेत

  • By अमृता यादव
Updated On: Mar 10, 2026 | 08:02 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि साऊथ स्टार विजय देवरकोंडा गेल्या काही काळापासून त्यांच्या लग्नामुळे आणि समारंभातील फोटोंमुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. काही दिवसांपूर्वीच यादोघांनी त्यांच्या संगीतचे फोटो शेअर केले होते. ज्याची चर्चेत सोशल मीडियावर सुरू होती. याच दरम्यान त्यांनी त्याच्या मेंहदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना या दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेहंदी फंक्शनचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.विजय आणि रश्मिकाचे मेहंदीचे फोटो खूपच सुंदर आहेत. एका फोटोमध्ये विजय रश्मिकाच्या डोक्यावर किस करत आहे आणि हे जोडपे एकत्र खूपच सुंदर दिसत आहे.

विजय देवरकोंडा त्याच्या मेहंदी समारंभात एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. यादोघांचा मेंहदीता सोहळा शाही वातावरणात पार पडला आहे. असं फोटो पाहून दिसत आहे. रश्मिकाने तिच्या लग्नासाठी दोन्ही हातांवर नाजूक मेंहदी काढली होती. तिच्या मेंहदीने देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या फोटोमध्ये रश्मिका मंदानाने तिच्या दोन्ही हातांच्या मेहंदीच्या मागच्या बाजूचे फोटोही शेअर केले आहेत.

रश्मिकाने डिझायनर तोराणी यांचे तिच्या सुंदर पोशाखासाठी आभार मानले. वधूने बहुरंगी लेहेंगा चोली घातली होती. या दोघांच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सोहळ्यासाठी तिने साधा मेकअप केल्याचे दिसत आहे पण ती या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे.

Vishakha Subhedar : विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमधून सुखरुप मायदेशी परतला, अभिनेत्रीने मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार

‘वाराणसी’ साठी ग्लोबल ब्रँड पार्टनरशिप; SKY BLUE सिनेमॅटिक्सकडे एक्सक्लूसिव राइट्स, 120 देशांमध्ये होणार रिलीज

26 फेब्रुवारीला विजय आणि रश्मिका यांनी आंध्र प्रदेशच्या एका लग्जरी रिसॉर्टमध्ये लग्न केले. सकाळी तेलुगु परंपरेनुसार आणि संध्याकाळी कोडावा परंपरेनुसार विवाह झाला. या सोहळ्यात फाल्गुनी-शेन पीकॉक डिझाईन केलेले कपडे आणि चमकदार ग्लॅमर होता. विजय आणि रश्मिकाने त्यांच्या मेंहगी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले असून ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत

 

Web Title: Vijay and rashmika special mehndi moments see photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • rashmika mandanna
  • Vijay Deverakonda
  • Wedding

संबंधित बातम्या

Nehal Chudasama : आणखीन एक अभिनेत्री अडकली लग्नबंधनात? चर्चेला आले उधाण, त्यात समोर आला एक ट्विस्ट
1

Nehal Chudasama : आणखीन एक अभिनेत्री अडकली लग्नबंधनात? चर्चेला आले उधाण, त्यात समोर आला एक ट्विस्ट

‘सरकटे Weds चव्हाण’ अनुष्का आणि निखिलच्या लग्नाची पत्रिका आली समोर! ‘या’ शुभमुहूर्तवार योजिले लग्न
2

‘सरकटे Weds चव्हाण’ अनुष्का आणि निखिलच्या लग्नाची पत्रिका आली समोर! ‘या’ शुभमुहूर्तवार योजिले लग्न

Jennifer Winget :१२ वर्षांनंतर पुन्हा वाजणार सनई-चौघडे! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे होणारा पती?
3

Jennifer Winget :१२ वर्षांनंतर पुन्हा वाजणार सनई-चौघडे! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे होणारा पती?

Jahnavi Killekar : ओम यादवसोबत केले देवदर्शन! ‘तुम्ही लग्न करा’, ‘जोडी छान दिसते…’ कमेंट्स पाहून तापला अभिनेता
4

Jahnavi Killekar : ओम यादवसोबत केले देवदर्शन! ‘तुम्ही लग्न करा’, ‘जोडी छान दिसते…’ कमेंट्स पाहून तापला अभिनेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.