Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ठरलं तर मग’ मालिका संपणार ? अभिनेत्री जुई गडकरीने केला सर्वात मोठा खुलासा म्हणाली, आता वेळ….

प्रियाचा चेहरा सर्वांसमोर आल्यावर आता मालिका संपणार का ?असा संभ्रम सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. अशातच अभिनेत्री जुई गडकरीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 28, 2026 | 02:43 PM
‘ठरलं तर मग’ मालिका संपणार ? अभिनेत्री जुई गडकरीने केला सर्वात मोठा खुलासा म्हणाली, आता वेळ….
Follow Us
Follow Us:
  • ‘ठरलं तर मग’ मालिका संपणार ?
  • अभिनेत्री जुई गडकरीने केला सर्वात मोठा खुलासा
स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या सर्वात जास्त लोकप्रिय मालिका कोणती असेल तर ती म्हणजे ठरलं तर मग. मालिका प्रसारित झाली त्यापासून ते आतापर्यंत TRP मध्ये सर्वात जास्त प्रेक्षकांची पसंती या मालिकेला मिळाली आहे. गेले तीन वर्ष अर्जुन आणि सायली खऱ्या तन्वीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता अर्जुन आणि सायलीच्या हाती खोटी तन्वी म्हणजे प्रियाच्या विरोधातले सशक्त पुरावे हाती लागले आहेत. आता प्रियाचा खरा चेहरा सुभेदारांसमोर येणार असल्याच्या सगळ्या घटना घडत आहेत. प्रियाचा चेहरा सर्वांसमोर आल्यावर आता मालिका संपणार का ?असा संभ्रम सध्या प्रेक्षकांमध्ये आहे. अशातच अभिनेत्री जुई गडकरीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

काय म्हणाली जुई गडकरी ?

गेले तीन वर्ष ठरलं तर मग मालिका आजतागायत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे या तीन वर्षात प्रियाचे सर्व कारनामे प्रेक्षकांना चांगलेच माहित झाले आहेत. आता तर प्रियाचं सत्य उघड झालं तर मग मालिका संपणार का ? असा प्रश्न जुईला विचारला. त्यावर जुई म्हणाली की, आता प्रियाचं पितळ उघड पडणार आहे आणि ते स्टार प्रवाहवरच्या तेरा नायिका मिळून करणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातले हे एपिसोड प्रेक्षकांचं लक्ष वेधणार हे नक्की. यापुढे जुई असं देखील म्हणाली की, आता काहीच द्विस्ट नाहीये… प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठीच आम्ही १३ जणी म्हणजेच १३ नायिका एकत्र आहोत. त्यामुळे आता प्रिया काही वाचणार नाही. तिला तिच्या पापाची शिक्षा मिळणार आहे. आमच्या सुभेदारांच्या घरातही सर्वांना समजणार आहे की, प्रिया काय आहे… तिने आजवर काय-काय केलंय. आता मी सांगू शकते The Wait Is Over!”

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ वेगळ्याच वळणावर, छवीसमोर उभं ठाकणार ‘शांभवी’ नावाचं मोठं आव्हान!

यालाच जोडून जुई पुढे असंही सांगते की, प्रियाचा चेहरा समोर आला म्हणजे मालिका बंद होणार नाही. अजून सर्वात महत्वाचा टप्पा बाकी आहे त्यामुळे मालिका संपणार नाही, असं स्पष्टीकरण जुईने दिलं आहे. प्रियाचं खोटं समोर आणण्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीवरच्या तेरा नायिकांनी देखील पुढाकार
घेतला आहे. आता या नंतर मालिका काय नवं वळण घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने विकी कौशल आणि रितेश देशमुखची खास भेट; रंगली खास चर्चा

Web Title: Will the serial tharal tar mag end actress jui gadkari makes the biggest revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • star pravah
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!
1

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!

Gauhar on Husband Zaid:  ‘माझा पती असं करतो अन्…’  इश्कजादे’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा
2

Gauhar on Husband Zaid: ‘माझा पती असं करतो अन्…’ इश्कजादे’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! या नात्याचं गूढ उलगडताच, होणार मोठा खुलासा!
3

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! या नात्याचं गूढ उलगडताच, होणार मोठा खुलासा!

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
4

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.