Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युट्युबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीने केले मारहाणीचा आरोप

विवेक बिंद्रा (Vivek Bindra) यानिकासोबत ६ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाच्या आठ दिवसांनंतर १४ डिसेंबर २०२३ रोजी विवेक विरोधात नोएडा सेक्टर १२६ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 23, 2023 | 02:00 PM
युट्युबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीने केले मारहाणीचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

विवेक बिंद्रा वाद : भारताचा प्रसिद्ध युट्यूबर आणि जगाला मोटिव्हेशन देणारा मोटिव्हेशल स्पीकर विवेक बिंद्रा (Vivek Bindra) सध्या प्रचंड चर्चेत आहे. विवेक बिंद्रा यांच्या पत्नीने त्यांच्या गंभीर आरोप केले आहेत. च्या पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संदीप महेश्वरीसोबतच्या वादामुळे विवेक चर्चेत आला होता. नुकतंच विवेक बिंद्रा यांचं लग्न झालं आहे. विवेक बिंद्रा ६ डिसेंबर २०२३ रोडी यानिकासोबत लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाच्या एका आठवड्यानंतरच पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. नोएडामध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
विवेक बिंद्रा (Vivek Bindra) यानिकासोबत ६ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाच्या आठ दिवसांनंतर १४ डिसेंबर २०२३ रोजी विवेक विरोधात नोएडा सेक्टर १२६ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानिकाने विवेक मारहाण करत असल्याचा आरोप केले आहेत. यानिकाचा भाऊ वैभव क्वात्राने म्हणाला की,”७ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे तीन वाजता विवेक बिंद्रा आपल्या आईसोबत भांडत होता. त्यावेळी यानिका ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. दरम्यान विवेकने यानिकाला एका खोलीत बंद केलं आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने यानिकाला मारहाण केली. यानिकाच्या शरीरावर ते मारहाणीचे वण स्पष्ट दिसत होते. तिला व्यवस्थित ऐकूदेखील येत नाही. दिल्लीतील कैलाश दीपक रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

यानिकाने १४ डिसेंबर २०२३ रोजी विवेकविरोधात तक्रार दाखल केली आहे. एकीकडे विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी यांचा वाद चर्चेत आहे. दोघेही लोकप्रिय आहेत. विवेकवर कलम ३२३, ५०४, ४२७ आणि ३२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

Web Title: Youtuber and motivational speaker vivek bindra has been accused of assault by his wife sandeep maheshwari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2023 | 02:00 PM

Topics:  

  • Delhi Police
  • motivational speaker

संबंधित बातम्या

सकाळच्या आल्हाददायक ऊर्जेने…! संपूर्ण दिवस सकरात्मकतेने घालवण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘हे’ मराठमोळे सुविचार
1

सकाळच्या आल्हाददायक ऊर्जेने…! संपूर्ण दिवस सकरात्मकतेने घालवण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘हे’ मराठमोळे सुविचार

Dr. Babasaheb Ambedkar jayanti 2026: डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ प्रेरणादायी विचार आजच्या तरुण पिढीसाठी ठरतील मौल्यवान
2

Dr. Babasaheb Ambedkar jayanti 2026: डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ प्रेरणादायी विचार आजच्या तरुण पिढीसाठी ठरतील मौल्यवान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.