Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi : सावळ्याची जणू सावली’ मालिकेत नवं वळण; भैरवी राजकुमारच्या कटकारस्थानातून सावलीला वाचवणार ‘ती’ व्यक्ती

सावळ्याची जणू सावली मालिकेत सध्या नवं वळण पाहायला मिळत आहे. सावलीला उधवस्त करण्यासाठी भैरवी आणि राजकुमार मेहेंदळे कुटुंबियांच्या मनात सावलीविषयी विष पेरतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2026 | 05:13 PM
Zee Marathi : सावळ्याची जणू सावली’ मालिकेत नवं वळण; भैरवी राजकुमारच्या कटकारस्थानातून सावलीला वाचवणार ‘ती’ व्यक्ती
Follow Us
Follow Us:
  • ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत नवं वळण
  • भैरवी राजकुमारच्या कटकारस्थानातून सावलीला वाचवणार ‘ती’ व्यक्ती
सावळ्याची जणू सावली मालिकेत सध्या नवं वळण पाहायला मिळत आहे. सावलीला उधवस्त करण्यासाठी भैरवी आणि राजकुमार मेहेंदळे कुटुंबियांच्या मनात सावलीविषयी विष पेरतात. यामुळे होतं काय तर सावली मेहेंदळे कुटुंबियांच्या मनातून उतरते. खास करुन तिलोत्तमा आणि सारंच्या मनात सावलीविषयी गैरसमज निर्माण करण्यात राजकुमार आणि भैरवी यशस्वी होतात.

सावली मेहेंदळे कुटुंबापासून दूर राहते त्यावेळी सावली दोन जुळ्या मुलांना जन्म देते. सावली आणि तिच्या मुलांना मारण्यासाठी राजकुमार गुंडांना पाठवतो पण त्याला काही यश मिळत नाही. सावलीचं एक बाळ जेव्हा राजकुमारने पाठवलेल्या गुंडांच्या तावडीत सापडतं त्यावेळी सारंग त्या बाळाला वाचवतो. सारंग या मुलीचा सांभाळ करायचं ठरवतो पण त्याला हेच माहिती नसतं ती की , ज्या मुलीला त्याने गुंडांच्या तावडीतून वाचवलं ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच मुलगी आहे. तर दुसरीकडे सावली तिच्या मुलाबरोबर मेहेंदळे कुटुंबापासून दूर राहते. यामुळे अबीर म्हणजेच सावली आणि सारंगचा मुलगा याला लहानपणापासून वडिलांचं प्रेम मिळत नाही. भैरवी राजकुमारच्या कटकारस्थानातून सावलीला वाचवणार ‘ती’ व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जगन्नाथ असते.

सिनेसृष्टी शोकाकुल! दिग्गज अभिनेते काळाच्या पडद्याआड; दीर्घ आजारामुळे Biplab Dasgupta यांचे निधन

याला धरुनच आता मालिकेता नवा प्रोमो दाखवण्यात आला आहे. सावलीचा मुलगा अबीर खेळत असतो. तेव्हा राजकुमारची गाडी भरधाव वेगाने येते. त्यावेळी या गाडीमुळे अबीरच्या कपड्यांवर चिखल उडतो. तेव्हा राजकुमार गाडीतून बाहेर येतो ऐतो आणि अबीरला ओरडतो. हे सगळं होत असताना जमलेला जमाव राजकुमारलाच बोलतात. तुमच्या गाडीमुळे त्याच्या कपड्यांवर चिखल उडाला त्यामुळे तुम्हीच त्याला सॉरी बोला असं त्याला सगळे सांगतात. त्यानंतर सावली अबीरला घेऊन पळत असते. त्यावेळी सावली पळत असतानाच एक गाडी समोर येऊन धडकते. त्या गाडीतून एक व्यक्ती बाहेर येते. त्या व्यक्तीच्या हातात काठी असते. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जगन्नाथ म्हणजेच सावलीचे मानलेले वडिल तिला भेटतात. त्यावेळी जगन्नाथ आणि सावलीच्या डोळ्यातून देखील आनंदाचे अश्रू येतात.जगन्नाथची ही भेट सावलीच्या आयुष्यात नवी दिशा घेऊन येईल का ? जगन्नाथच्या येण्याने सावलीच्या आयुष्यातील संकटं दूर होतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Zee Marathi Serial : अखेर बाप लेक एकत्र येणार ; जीव देणाऱ्या वडीलांना केदार वाचवणार , तारिणी मालिलेत नवा ट्विस्ट,पाहा प्रोमो

Web Title: Zee marathi a new twist in the series savalachi jaa savala that person will save savala from bhairavi rajkumars conspiracy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का
3

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Anant Nag: ‘KGF’मधील या दिग्गज अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; शबाना आझमीपासून रश्मिकापर्यंत गाजवल्या भूमिका
4

Anant Nag: ‘KGF’मधील या दिग्गज अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; शबाना आझमीपासून रश्मिकापर्यंत गाजवल्या भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.