Actor Jaswant Singh Dalal Interview About Good Luck Jerry Nrsr
‘गुड लक जेरी’मध्ये टिम्मी साकारण्याचा अनुभव अविस्मरणीय – जसवंत सिंग दलाल
‘गुड लक जेरी’ (Good Luck Jerry) हा चित्रपट २९ जुलैपासून डिज्नी+ हॉटस्टारवर (Disney + Hotstar) प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटामध्ये टिम्मी हे पात्र साकारणाऱ्या जसवंत सिंग दलालने (Jaswant Singh Dalal Interview) नवराष्ट्रसोबत संवाद साधला. चित्रपटाविषयीच्या अनेक गोष्टी त्याने यावेळी शेअर केल्या.