महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थातच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख... या दोघांची केमेस्ट्री अनेकांना आवडते. त्यांनी आपल्या लव्ह केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. राज कपूर यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला रितेश आणि जेनेलिया यांनी उपस्थिती लावली होती. या दरम्यानचे फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Genelia Deshmukh And Riteish Deshmukh Photos
महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थातच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख... या दोघांची केमेस्ट्री अनेकांना आवडते. त्यांनी आपल्या लव्ह केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
दोघेही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहेत. त्यांच्या लव्ह केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून दोघांनीही रोमँटिक फोटोशूट शेअर केले आहेत.
नुकतच राज कपूर यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला रितेश आणि जेनेलिया यांनी उपस्थिती लावली होती. या दरम्यानचे फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ब्लॅक कलरचे आऊटफिट वेअर करत दोघांनीही रोमँटिक फोटोशूट केले आहे. दोघांच्याही लूकचे कौतुक केले जात असून फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या लूकमध्ये जेनेलिया ब्लॅक साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिने लूकला साजेसा मेकअप करत सुंदर मेकअप केला आहे.
तर रितेशने ब्लॅक टीशर्ट, कोट आणि पँट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे. अभिनेता कमालीचा हँडसम दिसत असून त्याच्या फॅशनची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे.
त्यांच्या फोटोंची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते, चाहत्यांकडून त्यांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.