An Attractive Tricolor Arrangement Of Flowers At The Vitthal Rukhmini Temple In Pandharpur Nrps
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक तिरंगी आरास
आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंढरपुरमध्ये श्री विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली.
विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली.