• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Avoid Storing These Food In Steel Container

स्टीलच्या भांड्यात ठेवताच विष बनतात ‘हे’ पदार्थ; तुमची एक चूक करेल आयुष्याचा घात

आपल्या स्वयंपाक घरात साधारण बरीच स्टीलची भांडी आढळतात. अशात बऱ्याचदा उरलेली अन्न जरी कशात साठवून ठेवायचं असलं की आपण स्टीलच्या भांड्याचा वापर करतो. अधिकतर लोक आपल्या घरात उरलेलं जेवण हे स्टीलच्या भांड्यात साठवून ठेवतात मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुमची ही सवय तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरत असते. वास्तविक, स्टीलच्या भांड्यामध्ये काही अन्नपदार्थ चुकूनही ठेवू नयेत. हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2025 | 03:09 PM
स्टीलच्या भांड्यात ठेवताच विष बनतात 'हे' पदार्थ; तुमची एक चूक करेल आयुष्याचा घात

स्टीलच्या भांड्यात ठेवताच विष बनतात 'हे' पदार्थ; तुमची एक चूक करेल आयुष्याचा घात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 आपल्यापैकी अनेकांना उरलेलं अन्न अथवा खाण्याची कोणतीही गोष्ट ती स्टीलच्या भांड्यात साठवण्याची सवय आहे. मात्र तुमची ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते हे तुम्हाला माहिती आहे का?

आपल्यापैकी अनेकांना उरलेलं अन्न अथवा खाण्याची कोणतीही गोष्ट ती स्टीलच्या भांड्यात साठवण्याची सवय आहे. मात्र तुमची ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते हे तुम्हाला माहिती आहे का?

2 / 5 घराघरात आढळणारं आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी खाल्लं जाणारं लोणचं स्टीलच्या भांड्यात कधीही साठवून ठेवू नये. लोणचं हे आम्लयुक्त असते ज्यामुळे ते स्टीलशी लवकर प्रतिक्रिया करते आणि यामुळे त्याची चव बदलू शकते आणि ते लवकर खराबही होऊ शकते

घराघरात आढळणारं आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी खाल्लं जाणारं लोणचं स्टीलच्या भांड्यात कधीही साठवून ठेवू नये. लोणचं हे आम्लयुक्त असते ज्यामुळे ते स्टीलशी लवकर प्रतिक्रिया करते आणि यामुळे त्याची चव बदलू शकते आणि ते लवकर खराबही होऊ शकते

3 / 5 टोमॅटोपासून बनवले जाणारे कोणतेही पदार्थ स्टीलच्या भांड्यात साठवून ठेवू नये. टोमॅटोपासून बनवले गेलेले पदार्थ देखील स्टीलशी प्रतिक्रिया करतात आणि ते खाल्ल्याने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते

टोमॅटोपासून बनवले जाणारे कोणतेही पदार्थ स्टीलच्या भांड्यात साठवून ठेवू नये. टोमॅटोपासून बनवले गेलेले पदार्थ देखील स्टीलशी प्रतिक्रिया करतात आणि ते खाल्ल्याने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते

4 / 5 याशिवाय जेवणात वापरली जाणारी दही हा देखील असा पदार्थ आहे जो स्टीलच्या भांड्यात ठेवणे चांगले नाही. दह्यामध्ये आम्लयुक्त गुणधर्म असतात ज्यामुळे याला स्टीलच्या भांड्यात ठेवताच याची चव बदलते. तुम्ही दह्याला काचेच्या भांड्यात साठवून ठेवू शकता

याशिवाय जेवणात वापरली जाणारी दही हा देखील असा पदार्थ आहे जो स्टीलच्या भांड्यात ठेवणे चांगले नाही. दह्यामध्ये आम्लयुक्त गुणधर्म असतात ज्यामुळे याला स्टीलच्या भांड्यात ठेवताच याची चव बदलते. तुम्ही दह्याला काचेच्या भांड्यात साठवून ठेवू शकता

5 / 5 फळं किंवा फळांचं सॅलड देखील कधीही स्टीलच्या भांड्यात साठवू नका, यामुळे ते लवकर खराब होऊ शकते. हे पदार्थ स्टीलशी प्रतिक्रिया करतात ज्यामुळे त्यांना स्टीलच्या भांड्यात ठेवणे टाळावे

फळं किंवा फळांचं सॅलड देखील कधीही स्टीलच्या भांड्यात साठवू नका, यामुळे ते लवकर खराब होऊ शकते. हे पदार्थ स्टीलशी प्रतिक्रिया करतात ज्यामुळे त्यांना स्टीलच्या भांड्यात ठेवणे टाळावे

Web Title: Avoid storing these food in steel container

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • Health Tips
  • lifestyle tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 11, 2026 | 08:55 PM
ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

Feb 11, 2026 | 08:47 PM
“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

Feb 11, 2026 | 08:32 PM
IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 

Feb 11, 2026 | 08:32 PM
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

Feb 11, 2026 | 08:32 PM
“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना

“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना

Feb 11, 2026 | 08:31 PM
Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

Feb 11, 2026 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.