जिया शंकर एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटात जिया दिसली होती. फिल्मी करिअरची मॉडेल म्हणून सुरुवात करणाऱ्या जियाने आपल्या फॅशनच्या जोरावर चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.
Jiya Shankar Photos
जिया शंकर एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटात जिया दिसली होती.
फिल्मी करिअरची मॉडेल म्हणून सुरुवात करणाऱ्या जियाने आपल्या फॅशनच्या जोरावर चाहत्यांमध्ये प्रसिध्दी मिळवली आहे. काही तासांपूर्वीच जियाने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
पिंक कलरचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी करून अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोतील अभिनेत्रीची स्टाईल पाहून चाहते भाळले असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.
स्टायलिश हेयरस्टाईल, लूकला साजेसा मेकअप, पिंक न्यूड लिपस्टिक आणि डायमंड ज्वेलरी कॅरी करत अभिनेत्रीने नवीन फोटोशुट केले आहे.
जिया कायमच इन्स्टाग्रामवर स्टायलिश लूकमध्ये चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. तिच्या फॅशनचे चाहते नेहमीच कौतुक करत असतात.
जियाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला जातो.