अभिनेत्री करिश्मा कपूर नव्वदीच्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती इंडस्ट्रीमध्ये म्हणावी तितकी सक्रिय नाही. पण तरीही तिच्या फॅशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. तिच्या नव्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले.
Karisma Kapoor Photos
अभिनेत्री करिश्मा कपूर हिला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनयाच्या आणि दमदार फॅशनच्या जोरावर करिष्माने चाहत्यांचे मन जिंकलेय. अभिनेत्रीच्या फॅन्सची संख्या सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये ब्लॅक अँड व्हाईट कलरचा फॉर्मल लूक वेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने खूप सुंदर लूक करत तिने स्टाईल केलीय.
ब्लॅक कोट, पॅन्ट आणि शूज त्यासोबतच व्हाईट शर्ट आणि टाय असा अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्रीच्या लूकने नेटकऱ्यांचे वेधले असून तिच्या सौंदर्याची ते जोरदार कौतुक करीत आहेत.
दरम्यान, करिष्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस देत चाहत्यांचे लक्ष वेधले. अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधले असून ते तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक करीत आहेत.
Bollywood Actress Karisma Kapoor Net Worth Source of income
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला जात असून तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक केले जात आहे.