Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे? मग रोज सकाळी नियमित खा वाटीभर मोड आलेले धान्य, गंभीर आजारावर रामबाण उपाय

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर झपाट्याने साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. थकवा, अशक्तपणा, सर्दी, खोकला किंवा डेंग्यू झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर वारंवार चक्कर येते. त्यामुळे आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यात तेलकट किंवा मैदा असलेले पदार्थ खाण्याऐवजी मोड असलेले कडधान्य खावेत. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. मोड आलेले कडधान्य औषधांशिवाय शरीर आतून मजबूत करते आणि थकवा, अशक्तपणापासून सुटका मिळवून देते. चला तर जाणून घेऊया मोड असलेले कडधान्य खाण्यास शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 02, 2026 | 11:13 AM

रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे? मग रोज सकाळी नियमित खा वाटीभर मोड आलेले धान्य, गंभीर आजारावर रामबाण उपाय

Follow Us
Follow Us:
1 / 5

मोड आलेल्या धान्यांमध्ये नैसर्गिक एन्झाइम्स आणि डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे पचनक्रिया जलद सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस व आम्लपित्त यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मोड आलेले धान्य खावेत.

2 / 5

मोड आलेल्या धान्यांमध्ये विटामिन सी, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि बदलत्या ऋतूंमध्ये शरीर निरोगी राहते.

3 / 5

कमी कॅलरी आणि उच्च फायबर प्रमाणामुळे, मोड आलेले धान्य पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करतात. वजन कमी करताना आहारात किंवा नाश्त्यात मोड असलेले धान्य खावेत.

4 / 5

मोड आलेले मूग आणि हरभऱ्यामध्ये प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहे. यामुळे शरीराचे स्नायू बळकट होण्यास मदत होते आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते.

5 / 5

मोड आलेल्या धान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. याशिवाय फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

Web Title: Boost your immunity naturally eat a bowl of sprouted grains every morning for better health and nutrition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Foods
  • monsoon care

संबंधित बातम्या

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
1

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
2

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
3

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
4

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.