Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इशानची गर्लफ्रेंड तर सुर्याची बायको… नजर टाका विश्वचषकाच्या फायनलच्या दिनी खेळाडूंचे परिवारासोबत खास क्षण!

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवल्यानंतर टीम इंडियाने केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. अंतिम सामना जिंकून भारताने इतिहास रचला. टी-२० विश्वचषक तीन वेळा जिंकणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला. यावेळी भारताच्या खेळाडूंसोबतचे काही खास क्षण सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत त्यावर नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 09, 2026 | 02:18 PM

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
1 / 9

भारतीय संघाचे कोच गौतम गंभीर याला मागील काही महिन्यामध्ये अनेक टीकांचा सामना करावा लागला. या फायनलच्या सामन्यामध्ये त्याची पत्नी आणि दोन मुली सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

2 / 9

अभिषेक शर्माने फायनलच्या सामन्यामध्ये कमालीची दमदार अर्धशतक झळकावले, पण त्याआधीच्या सामन्यामध्ये त्याची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. त्याचा या फायनलच्या सामन्यामध्ये त्याचा संपूर्ण परिवार सामना पाहण्यासाठी आला होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

3 / 9

या विश्वचषकामध्ये संजू सॅमसंगचा प्रवास एका सिनेमापेक्षा कमी नव्हता. त्याला सोशल मिडियावर देखील ट्रोल करण्यात आले होते. पण यावेळी नेहमीच त्याच्या पत्नीने त्याला साथ दिली आहे, विश्वचषकामध्ये देखील त्याची पत्नी फायनलचा सामना पाहण्यासाठी आली होती. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

4 / 9

शक्तीशाली दुबेने आणखी एकदा भारताच्या संघाला कठिणवेळी कमालीची खेळी खेळून कमाल करून दाखवली. त्याने फायनलमध्ये देखील शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार आणि षटकार मारून भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

5 / 9

भारताचा फलंदाज इशान किशनने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली. यावेळी त्याचे अदिती हुंडियासोबत जोडले जात होते. आता अदिती हुंडिया आणि इशान किशनचा एक रोमॅटिक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

6 / 9

भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत बऱ्याचदा पाहायला मिळाला आहे. त्याने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

7 / 9

भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी बऱ्याचदा स्टेडियमध्ये पाहायला मिळते. यावेळी सुर्यकुमार यादव यांची फक्त पत्नीच नाही तर परिवारामधील अनेक लोक या विश्वचषकाच्या जल्लोषामध्ये सामील झाले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

8 / 9

टीम इंडियाचा संकट मोटन जसप्रीत बुमराहने आणखी एकदा स्वत:ला सिद्ध केले त्याने या फायनलच्या सामन्यामध्ये 4 विकेट्स घेतले. हा सामना पाहण्यासाठी त्याची आई आणि त्याचा मुलगा देखील स्टेडियमध्ये उपस्थित होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

9 / 9

भारतीय संघाचा उपकर्णधार अक्षर पटेल फायनलच्या सामन्यामध्ये आणखी एकदा त्याच्या गोलंदांजीने कहर केला. या विश्वचषकाच्या विजयाच्या उत्सवामध्ये त्याचा मुलगा आणि पत्नी सामील झाली होती. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Web Title: Check out the special moments of the players with their families on the day of the world cup final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • cricket
  • IND vs NZ
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..

‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम
2

‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम
3

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी
4

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.