Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा कढीपत्त्याच्या पानांचे सेवन, विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच वजन राहील नियंत्रणात

दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने व्हावी, असे सगळ्यांचं कायम वाटते. उठल्यानंतर काहींना उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण कॅफिन युक्त पेयांचे उपाशी पोटी सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कढीपत्त्याची दोन किंवा तीन पाने चावून खावीत. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दोन ते तीन कढीपत्त्याची पाने चावून खा. त्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यायल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर आतून स्वच्छ होईल. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2026 | 10:57 AM

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा कढीपत्त्याच्या पानांचे सेवन, विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच वजन राहील नियंत्रणात

Follow Us
Follow Us:
1 / 5

कढीपत्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटामिन A, B, C इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत चालू राहते आणि आरोग्य सुधारते.

2 / 5

केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा किंवा केसांच्या इतर सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्याच्या पानांचे सेवन करावे. महिनाभर नियमित कढीपत्ता खाल्ला केसांची झपाट्याने वाढ होईल.

3 / 5

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्ता खाल्ल्यामुळे केवळ मधुमेहच नाहीतर पचनक्रिया सुद्धा सुरळीत चालू राहण्यास मदत होते.

4 / 5

बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्ता खूप जास्त फायदेशीर ठरतो. आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारते.

5 / 5

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. पण त्याऐवजी कढीपत्त्याची पाने चावून खावे. यामुळे महिनाभरात तुमचे वजन कमी होईल.

Web Title: Consume curry leaves on an empty stomach after waking up in the morning the toxins will be flushed out and the weight will be under control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • Improves digestion

संबंधित बातम्या

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत
1

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी का प्यावे? जाणून घ्या यामागील आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक फायदे
3

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी का प्यावे? जाणून घ्या यामागील आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक फायदे

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
4

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.