Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr. Nikhil Rajeshirke : लक्ष्मीनिवास मालिकेतील अभिनेता झाला बाबा! राजेशिर्के कुटुंबियांच्या घरी हलला पाळणा

लक्ष्मीनिवास मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला अभिनेता Dr. Nikhil Rajeshirke पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतु , यंदा त्याच्या चर्चेत येण्याचा विषय अभिनय क्षेत्रातून नसून खाजगी आहे. निखिल बाबा झाला आहे. तसेच त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. याची माहिती अभिनेत्याने स्वतः त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत दिली आहे. त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 22, 2026 | 03:07 PM

Dr. Nikhil Rajeshirke : लक्ष्मीनिवास मालिकेतील अभिनेता झाला बाबा! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

मालिका क्षेत्रातील विविध कलाकारांनी तसेच अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. राजेशिर्के कुटुंबियांच्या घरी पाळणा हलला आहे.

2 / 5

अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये 'Its a Baby Boy' असे नमूद आहे. तसेच अभिनेत्याने त्याखाली कॅप्शन नमूद केले आहे.

3 / 5

कॅप्शनमध्ये लिहले आहे की, "With immense love and gratitude we welcome our Baby Boy". एकंदरीत, "खूप प्रेम आणि कृतज्ञतेने आम्ही आमच्या चिमुकल्या बाळाचं स्वागत करत आहोत" असे नमूद केले आहे.

4 / 5

काही आठवड्यांपूर्वीच अभिनेत्याने त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाची पोस्ट शेअर केली होती, त्यामध्ये त्याने "मुलगा होणार की मुलगी?" अशी विचारणा चाहत्यांना केली होती.

5 / 5

अभिनेत्याने दिलेल्या या सुखद धक्क्यामुळे अभिनेत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Dr nikhil rajeshirke from laxmi nivas became a father

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • marathi serial update

संबंधित बातम्या

Savlyachi Janu Savali Promo : कपटी तिलोत्तमाला सावली देणार ओपन चॅलेंज; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा ट्विस्ट
1

Savlyachi Janu Savali Promo : कपटी तिलोत्तमाला सावली देणार ओपन चॅलेंज; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Gharoghari Matichya Chuli : मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला केले Replace! मालिकाविश्व गाजवल्या दोन नव्या कलाकारांची भरती
2

Gharoghari Matichya Chuli : मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला केले Replace! मालिकाविश्व गाजवल्या दोन नव्या कलाकारांची भरती

महासंगम स्पेशल एपिसोड; ‘कमळी’ आणि ‘सनई चौघडे’मुळे प्रेक्षकांना मिळणार दुहेरी मनोरंजन
3

महासंगम स्पेशल एपिसोड; ‘कमळी’ आणि ‘सनई चौघडे’मुळे प्रेक्षकांना मिळणार दुहेरी मनोरंजन

Exclusive: ऑडिशन दिली नेगेटिव्ह भूमिकेसाठी पण निवड झाली ‘आसावरी’साठी, जुई गोगरीचा ‘सनई चौघडे’चा अद्भुत प्रवास
4

Exclusive: ऑडिशन दिली नेगेटिव्ह भूमिकेसाठी पण निवड झाली ‘आसावरी’साठी, जुई गोगरीचा ‘सनई चौघडे’चा अद्भुत प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.