• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Foods That Can Impact On Your Sleep

फक्त कॉफीचं नाही तर ‘या’ गोष्टींमुळे देखील होईल झोपेचं खोबरं

झोपण्यापूर्वी आपण जे काही खातो त्याचा आपल्या झोपेशी थेट संबंध असतो. म्हणूनच काही खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्स, ज्या शरीराचे तापमान वाढवू शकतात, त्या टाळल्या पाहिजेत. त्यामुळे झोप येणे कठीण होते. सामान्यत: रात्री कॉफी न पिण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो, कारण त्यामध्ये असलेले कॅफिनचे प्रमाण असते जे झोपेत अडथळा बनू शकते. पण कॉफीव्यतिरिक्त असा काही पदार्थ देखील आहेत ज्यांचे सेवन तुम्ही झोपण्याआधी नाही केले पाहिजे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 30, 2024 | 10:09 PM
चांगली झोप हवी असल्यास हे पदार्थ खाणे टाळा (फोटो सौजन्य: iStock)

चांगली झोप हवी असल्यास हे पदार्थ खाणे टाळा (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 जर तुमची झोप चांगली होत असेल तर नक्कीच येणारा दिवस हा चांगला जातो. परंतु अनेक जणांना काही खास पदार्थ झोपण्याआधी खाण्याची सवय असते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.

जर तुमची झोप चांगली होत असेल तर नक्कीच येणारा दिवस हा चांगला जातो. परंतु अनेक जणांना काही खास पदार्थ झोपण्याआधी खाण्याची सवय असते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.

2 / 5 चॉकलेट: विशेषत: डार्क चॉकलेटमध्ये भरपूर कॅफीन आणि थियोब्रोमाइन असू शकते, ज्याचा नर्व्हस सिस्टमवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला झोपायला त्रास होऊ शकतो.

चॉकलेट: विशेषत: डार्क चॉकलेटमध्ये भरपूर कॅफीन आणि थियोब्रोमाइन असू शकते, ज्याचा नर्व्हस सिस्टमवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला झोपायला त्रास होऊ शकतो.

3 / 5 तिखट पदार्थ: मसालेदार अन्न पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता वाढवू शकते, ज्यामुळे झोपणे अधिकच कठीण होऊन बसते. असे पदार्थ शरीराचे तापमान वाढवू शकते, जे शरीरातील नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडवण्याचे कारण बनते.

तिखट पदार्थ: मसालेदार अन्न पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता वाढवू शकते, ज्यामुळे झोपणे अधिकच कठीण होऊन बसते. असे पदार्थ शरीराचे तापमान वाढवू शकते, जे शरीरातील नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडवण्याचे कारण बनते.

4 / 5 साइट्रस फळे: संत्री, लिंबू आणि द्राक्षे यांसारखे आम्लयुक्त पदार्थ रात्री खाल्ल्यास अ‍ॅसिड रिफ्लक्स होऊ शकते. याचा तुमच्या नर्व्हस सिस्टमवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि झोप कमी होते.

साइट्रस फळे: संत्री, लिंबू आणि द्राक्षे यांसारखे आम्लयुक्त पदार्थ रात्री खाल्ल्यास अ‍ॅसिड रिफ्लक्स होऊ शकते. याचा तुमच्या नर्व्हस सिस्टमवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि झोप कमी होते.

5 / 5 सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक: सॉफ्ट ड्रिंक्स, विशेषत: सोड्यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच आपली झोप सुद्धा खराब करू शकते.

सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक: सॉफ्ट ड्रिंक्स, विशेषत: सोड्यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच आपली झोप सुद्धा खराब करू शकते.

Web Title: Foods that can impact on your sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 10:09 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND Vs ENG सेमीफायनलच्या पीचवरुन हेड कोच झाले ‘गंभीर’, क्युरेटरवरुन नाराजी? नक्की काय घडला प्रकार?

IND Vs ENG सेमीफायनलच्या पीचवरुन हेड कोच झाले ‘गंभीर’, क्युरेटरवरुन नाराजी? नक्की काय घडला प्रकार?

Mar 04, 2026 | 06:05 PM
Iran and Bollywood A Unique Story – इराण आणि बॉलिवूड : संस्कृती, कला आणि नात्यांची अनोखी कहाणी

Iran and Bollywood A Unique Story – इराण आणि बॉलिवूड : संस्कृती, कला आणि नात्यांची अनोखी कहाणी

Mar 04, 2026 | 06:03 PM
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवर लवकरच पदभरती; बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवर लवकरच पदभरती; बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

Mar 04, 2026 | 06:02 PM
जागतिक युद्धाच्या सावटाखाली भारताचा मोठा निर्णय! रशियासोबत मोठा संरक्षण करार शक्य; शत्रूची धडधड वाढली

जागतिक युद्धाच्या सावटाखाली भारताचा मोठा निर्णय! रशियासोबत मोठा संरक्षण करार शक्य; शत्रूची धडधड वाढली

Mar 04, 2026 | 05:58 PM
World War 3 : मानवाने रचला त्यांच्याच समाप्तीचा चक्रव्यूह; विनाशकारी युद्धातून सर्वच देशांवर मरणाची छाया

World War 3 : मानवाने रचला त्यांच्याच समाप्तीचा चक्रव्यूह; विनाशकारी युद्धातून सर्वच देशांवर मरणाची छाया

Mar 04, 2026 | 05:47 PM
Satara News : वाईत ‘पारदर्शक कारभार’ की कागदोपत्री स्वच्छता? ब्राह्मणशाहीत गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी

Satara News : वाईत ‘पारदर्शक कारभार’ की कागदोपत्री स्वच्छता? ब्राह्मणशाहीत गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी

Mar 04, 2026 | 05:45 PM
पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज! करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करणार राडा

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज! करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करणार राडा

Mar 04, 2026 | 05:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.