Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजेशाही थाटापासून सणांच्या ताटापर्यंत! राजघराण्यातील पारंपरिक घेवर मिठाईचा जाणून घ्या रंजक इतिहास

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर राजघराण्यातील पारंपरिक घेवर मिठाई मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंगला आहे. घेवर पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. घेवरचा उल्लेख ३०० ते ४०० वर्षांपूर्वीपासूनचा आहे. भगवान कृष्णाला समर्पित स्तोत्रांपासून ते बहुतेक राजस्थानी लोकगीतांपर्यंत श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर घेवरचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. पूर्वीच्या काळी शाही मिठाईंच्या यादीमध्ये घेवरचे नाव आवर्जून घेतले जायचे. घेवर खायला जितके गोड लागते, तितकेच बनवणे सुद्धा अवघड आहे. चला तर जाणून घेऊया पारंपरिक घेवर मिठाईचा रंजक इतिहास. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 23, 2026 | 11:37 AM

राजेशाही थाटापासून सणांच्या ताटापर्यंत! राजघराण्यातील पारंपरिक घेवर मिठाईचा जाणून घ्या रंजक इतिहास

Follow Us
Follow Us:
1 / 5

बाजारामध्ये अननस, गुलाब, बिस्कॉफ आणि चॉकलेट इत्यादी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे घेवर उपलब्ध आहेत. इतर मिठाईंच्या तुलनेत राजेशाही घेवरला बाजारात मोठी मागणी आहे.

2 / 5

जयपूरच्या शाही स्वयंपाकघरात घेवर मिठाईचा उगम झाला. ही मिठाई प्रामुख्याने श्रावण महिन्यात बनवली जाते. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर सण उत्सव असतात. सणांचा गोडवा कायम टिकवून ठेवण्यासाठी घेवर मिठाई आवर्जून बनवली जाते.

3 / 5

घेवरची सुरुवात राजस्थानमधील राजघराण्यांच्या आणि दरबारांमधील भव्य मेजवान्यांपासून झाली होती. राज्य महाराजांच्या काळात भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास घेवर मिठाई तयार केली जायची.

4 / 5

राजस्थानमध्ये नवविवाहितांच्या पहिल्या गणगौर किंवा तीज सणाला माहेरहून मुलीच्या सासरकडे 'सिंजारा' पाठवला जातो. यामध्ये शगुन म्हणून घेवर दिले जाते. राजस्थनमध्ये घेवर मिठाईला महत्वपूर्ण स्थान आहे.

5 / 5

मेवाडच्या राणी कर्नावती यांनी मुघल सम्राट हुमायूंना संरक्षणासाठी राखी पाठवली होती. तेव्हापासून राजपुताना संस्कृतीतील शाही घेवरला विशेष स्थान मिळाले. त्यामुळे श्रीकृष्णाच्या भोगमध्ये सुद्धा घेवरचा समावेश आहे.

Web Title: From royal grandeur to festive feasts discover the fascinating history of the traditional royal ghevar sweet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • History
  • LIFESTYLE
  • sweet dish

संबंधित बातम्या

कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि स्थलदेवता म्हणजे नेमके काय? शुभकार्यांमध्ये आणि पूजाविधींमध्ये यांचे काय महत्त्व आहे?
1

कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि स्थलदेवता म्हणजे नेमके काय? शुभकार्यांमध्ये आणि पूजाविधींमध्ये यांचे काय महत्त्व आहे?

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
2

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Jayaprakash Narayan punyatithi: आज जयप्रकाश नारायण यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ८ ऑक्टोबरचा इतिहास..
3

Jayaprakash Narayan punyatithi: आज जयप्रकाश नारायण यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ८ ऑक्टोबरचा इतिहास..

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने
4

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.