श्री दत्त अवतार स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनी भाविकांना 'या' भावपूर्ण आणि भक्तिपूर्ण शब्दांनी शुभेच्छा द्या. या दिवशी अक्कलकोट तसेच राज्यातील विविध दत्त मंदिरात आणि श्री स्वामी समर्थ मठात भाविकांची लांबच लांब रांग लागलेली असते. हे संदेश जरूर पाठवा.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी प्रियजनांना तथा स्वामी भक्तांना द्या 'या' शुभेच्छा. (फोटो सौजन्य- Social Media)
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जय जय सद्गुरू स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणाचा वर्णाया मती दे वा रे श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी, स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा