Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Body Detox करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीरातील विषारी घाण पडून जाईल बाहेर

शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. तर काहीवेळा अंगाला खाज येते. त्यामुळे नेहमीच शरीर नॅचरली डिटॉक्स होणे फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ आहारात नियमित खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 04, 2026 | 03:30 PM

Body detox करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, शरीरातील विषारी घाण पडून जाईल बाहेर

Follow Us
Follow Us:
1 / 5

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध असतात. यामध्ये ९२ टक्के पाणी असते. त्यामुळे दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर कलिंगड खावे. कलिंगडमध्ये असलेले पाणी किडनी स्वच्छ करते.

2 / 5

लिव्हरमध्ये चिकटून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी ऊसाचा रस प्यावा. ऊसाचा रस प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. पण मधुमेह किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांनी ऊसाचा रस पिऊ नये.

3 / 5

शारीरिक हालचालींचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात रनिंग, सायकलिंग, जाॅगिंग, वॉकिंग असे व्यायाम करणे आवश्यक आहे.

4 / 5

दुपारच्या जेवणानंतर नियमित वाटीभर दही किंवा एक ग्लासभर ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे शरीराला आवश्यक प्रोबायोटिक मिळतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

5 / 5

शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा बीटचा रस प्यावा. बीट शरीरासाठी वरदान मानले जाते. यामध्ये असलेले घटक शरीर आतून स्वच्छ करतात.

Web Title: Include these foods in the diet to detox the body the toxic dirt in the body will fall out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • detox drinks
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल
1

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
2

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल
3

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
4

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.