Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दैनंदिन आहारात करा ‘या’ Hyaluronic Acid युक्त पदार्थांचे नियमित सेवन, त्वचा आणि केसांमध्ये दिसून येतील आश्चर्यकारक बदल

त्वचेसाठी सर्वच विटामिन आवश्यक असतात. मात्र शरीरात विटामीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. चेहरा सुंदर दिसण्यासाठी हायल्यूरॉनिक अ‍ॅसिड अतिशय महत्वाचे आहे. हायल्यूरॉनिक अ‍ॅसिड त्वचा मऊ आणि उजळदार करण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय त्वचा उजळदार करण्यासाठी हायल्यूरॉनिक अ‍ॅसिड फायद्याचे आहे. हायल्यूरॉनिक अ‍ॅसिड त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. हे एक मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हायल्यूरॉनिक अ‍ॅसिड युक्त कोणत्या पदार्थांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2025 | 10:07 AM

दैनंदिन आहारात करा 'या' Hyaluronic Acid युक्त पदार्थांचे नियमित सेवन

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

चवीला आंबट गोड असलेला टोमॅटो जेवणातील पदार्थांची चव वाढवतो. याशिवाय टोमॅटोचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहरा अधिक चमकदार आणि स्वच्छ होतो.

2 / 5

गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि विटामिन ए, सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे जेवणात तुम्ही सॅलड म्हणून गाजर खाऊ शकता. गाजर खाल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

3 / 5

संत्री, लिंबू, गोड लिंबू, मोसंबी, द्राक्ष इत्यादी आंबट पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करावे. यामुळे त्वचेवरील डाग कमी होऊन त्वचा सुंदर आणि डागविरहित दिसू लागते.

4 / 5

बटाट्याचा वापर रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये केला जातो. यामध्ये विटामिन ए आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीरातील हायलुरोनिक ऍसिडची पातळी वाढते.

5 / 5

रोजच्या आहारात सोया युक्त पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेला अनेक फायदे होतात. सोया मिल्क, टोफू आणि सोयाबीन इत्यादी पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करावे. यामुळे त्वचा मऊ आणि सुंदर होते.

Web Title: Include these hyaluronic acid rich foods in your daily diet healthy food for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • healthy food
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
1

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
2

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार
3

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
4

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.