• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Make This Delicious Sparkling Dish From Spinach On Rainy Days

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालकपासून बनवा ‘हे’ चविष्ट चमचमीत पदार्थ, चवीसोबत शरीराला मिळेल पोषण

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये असलेले लोह आणि विटामिन सी शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. पालकमध्ये असलेल्या कॅल्शियमुळे शरीरातील हाडे कायमच निरोगी राहतात. पण लहान मुलांना पालक खायला आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पालकपासून घरी कोणते चविष्ट पदार्थ तुम्ही बनवू शकता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pintrest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 16, 2025 | 12:40 PM
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालकपासून बनवा 'हे' चविष्ट चमचमीत पदार्थ

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालकपासून बनवा 'हे' चविष्ट चमचमीत पदार्थ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 पालकपासून घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे तुम्ही घरात पालक पनीर बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पालक पनीर खायला खूप जास्त आवडते. पालक पनीर तुम्ही पराठा किंवा चपातीसोबत खाऊ शकता.

पालकपासून घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे तुम्ही घरात पालक पनीर बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पालक पनीर खायला खूप जास्त आवडते. पालक पनीर तुम्ही पराठा किंवा चपातीसोबत खाऊ शकता.

2 / 5 नेहमीच आलू पराठा, कोबी पराठा खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही पालक पराठा बनवू शकता. पालकची भाजी खायला लहान मुलांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही मुलांसाठी असे काही पदार्थ बनवू शकता.

नेहमीच आलू पराठा, कोबी पराठा खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही पालक पराठा बनवू शकता. पालकची भाजी खायला लहान मुलांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही मुलांसाठी असे काही पदार्थ बनवू शकता.

3 / 5 नेहमीच साधं वरण खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही पालक डाळ बनवू शकता. पालकचे वरण बनवून त्यावर तुम्ही लसूणची खमंग फोडणी देऊ शकता.

नेहमीच साधं वरण खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही पालक डाळ बनवू शकता. पालकचे वरण बनवून त्यावर तुम्ही लसूणची खमंग फोडणी देऊ शकता.

4 / 5 पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कांदाभजी, बटाटा भजी आणि इतर वेगवेगळ्या भाज्यांपासून भजी बनवली जाते. त्यामुळे संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी तुम्ही पालक भजी बनवू शकता.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कांदाभजी, बटाटा भजी आणि इतर वेगवेगळ्या भाज्यांपासून भजी बनवली जाते. त्यामुळे संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी तुम्ही पालक भजी बनवू शकता.

5 / 5 लहान मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी तुम्ही पालक पुरी बनवू शकता. हिरव्या रंगाची पुरी पाहून लहान मुलं सुद्धा खूप जास्त खुश होतील. पालक पुदी तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता.

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी तुम्ही पालक पुरी बनवू शकता. हिरव्या रंगाची पुरी पाहून लहान मुलं सुद्धा खूप जास्त खुश होतील. पालक पुदी तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता.

Web Title: Make this delicious sparkling dish from spinach on rainy days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Green leafy vegetables

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.