Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅसचा वापर न करता घरीच बनवा ‘हे’ चविष्ट आणि हेल्दी पदार्थ, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय

संपूर्ण देशभरात एलपीजी गॅसचा तुटवडा पडला आहे. घरगुती आणि व्यासायिक गॅस मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याशिवाय गॅसचे दर मोठया प्रमाणावर वाढले आहेत. गॅस कपातीमुळे अनेक लोक इंडक्शन, कुकटॉप, इलेक्ट्रिक प्रेशर कुकर, मायक्रोव्हेव आणि एअर फ्रायर इत्यादी गोष्टींचा पर्याय निवडला जात आहे. गॅसच्या टंचाईमुळे जेवण कसे शिजवावे? असे अनेक प्रश्न तुमच्या सुद्धा मनात निर्माण झाले असतील तर सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही हे पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला गॅसचा अजिबात वापर करावा लागणार नाही.(फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 15, 2026 | 11:35 AM

गॅसचा वापर न करता घरीच बनवा 'हे' चविष्ट आणि हेल्दी पदार्थ, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय

Follow Us
Follow Us:
1 / 5

सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात तुम्ही अंकुरलेल्या कडधान्यांपासून चाट बनवू शकता. कडधान्यांपासून बनवलेले चाट केवळ चावीलाच नाहीतर शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे.

2 / 5

सफरचंद आणि शेंगदाण्यांपासून बनवलेला पौष्टिक सॅलड खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कमीत कमी साहित्यात तुम्ही सफरचंद शेंगदाणा सॅलड बनवू शकता.

3 / 5

भूक लागल्यानंतर अनेकांना फळांची किंवा सुका मेवा टाकून बनवलेली स्मूदी प्यायला खूप जास्त आवडते. स्मूदी प्यायल्यामुळे पोट भरलेले राहते. बाजारात फळे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे वेगवेगळ्या फळांची स्मूदी सकाळच्या नाश्त्यात बनवून पिऊ शकता.

4 / 5

दैनंदिन आहारात नियमित कोणतेही एक फळ खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल. फळांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते.

5 / 5

नियमित बीटरूट खाल्ल्यास शरीरात रक्ताची कमतरता अजिबात निर्माण होत नाही. याशिवाय हिमोग्लोबिन आणि लोह वाढण्यास मदत होते.

Web Title: Make this tasty and healthy food at home without using gas a great option for dieters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • food recipe
  • Gas Cylinder
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Instant Jowar Dosa: सकाळसाठी नाश्त्यासाठी परफेक्ट डिश, ज्वारीच्या पीठापासून बनवा क्रिस्पी डोसा, नोट करा रेसिपी
1

Instant Jowar Dosa: सकाळसाठी नाश्त्यासाठी परफेक्ट डिश, ज्वारीच्या पीठापासून बनवा क्रिस्पी डोसा, नोट करा रेसिपी

Tiffin Box Snacks: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत मऊ पोहा चीज टिक्की, नोट करा रेसिपी
2

Tiffin Box Snacks: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत मऊ पोहा चीज टिक्की, नोट करा रेसिपी

Father’s Day 2026: फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांना द्या मराठमोळ्या प्रेमळ शुभेच्छा, मेसेज वाचून वडिलांना होईल आनंद
3

Father’s Day 2026: फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांना द्या मराठमोळ्या प्रेमळ शुभेच्छा, मेसेज वाचून वडिलांना होईल आनंद

International Yoga Day 2026: योग म्हणजे जीवन…! जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा
4

International Yoga Day 2026: योग म्हणजे जीवन…! जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.