Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Yoga Day 2026: योग म्हणजे जीवन…! जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

जगभरात सगळीकडे जून महिन्यात जागतिक योगा दिवस साजरा केला जातो. उत्तम आरोग्य, आनंदी जीवन जगण्यासाठी नियमित योगासने करणे फार आवश्यक आहे. योग केल्यामुळे शरीरासोबतच मानसिक आरोग्याला सुद्धा खूप फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 21, 2026 | 05:30 AM
जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

दरवर्षी संपूर्ण जगभरात २१ जूनला जागतिक योग दिवस साजरा केला जातो. नियमित योगा केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य कायमच निरोगी राहण्यास मदत होईल. या दिवशी अनेक ठिकाणी योगाभ्यास शिबिरे, प्रात्यक्षिक सत्रे, आरोग्य संवाद आणि जनजागृती मोहीम राबिवल्या जातात. नागरिकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी योगा दिवस साजरा केला जातो. जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीय योगप्रकारांचा स्वीकार केला जातो. दैनंदिन जीवनात कायमच आनंदी आणि हेल्दी राहण्यासाठी योगासने करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक योगा दिनानिमित्त तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना या शुभेच्छा नक्कीच पाठवा.(फोटो सौजन्य – istock)

वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते? इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ ठरतील अमृत

स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करणे ही रोगमुक्त
जीवनाची गुरुकिल्ली आहे
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!!

निरोगी तन आणि शांत मन याची
गुरुकिल्ली म्हणजे योग
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!

नियमित करा योग,दूर करा रोग.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

नियमित करा योगा,
सुदृढ आरोग्य तुम्ही उपभोगा
योग दिनाच्या शुभेच्छा!!

निर्धार नियमित योग करण्याचा
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा
योग दिनाच्या शुभेच्छा!!

योग केवळ आत्म सुधारणेबद्दल नाही
ते आत्म-स्वीकृतीबद्दल शिकवते
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!

स्वतःच स्वतःशी जोडले जाण्यासाठी काही महत्त्वाचे असेल तर ते म्हणजे योग!
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!

योगाचा नियमित सराव करा,
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा!
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!

निर्धार नियमित योग करण्याचा
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!

योग आहे आरोग्यासाठी क्रांती
तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!

शरीर, मन आणि आत्मा यांचा मिलाफ म्हणजे योग.
योग केवळ शरीरसौष्ठव नव्हे, तर आत्मसाक्षात्काराची वाट आहे.
आजच्या दिवशी त्या वाटेवर एक पाऊल टाकूया.
जागतिक योग दिनाच्या पवित्र शुभेच्छा!

Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे

सकाळचा शुभारंभ योगाने करा,
ताजेपणा, शांती आणि ऊर्जा अनुभवायला मिळेल.
आज आणि रोज!
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!

Web Title: International yoga day 2026 send unique marathi wishes to relatives and loved ones on world yoga day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • health
  • international yoga day
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
3

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.