Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात वाढलेले पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा कोकमचा समावेश, मळमळ- उलट्या होतील कमी

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते. पित्ताची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यामुळे अंगावर पित्त उठणे, त्वचेवर लाल पुरळ येणे, जळजळ होणे किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो. अशावेळी सोडा किंवा इनो आणून प्यायला जातो. यामुळे शरीरात वाढलेले पित्त कमी होण्यास मदत होते. पण काही वेळानंतर शरीरात पित्ताची पातळी वाढू लागते. त्यामुळे पित्त वाढल्यानंतर कोकमचे सेवन करावे. कोकममध्ये असलेले गुणकारी घटक शरीरातील पित्त कमी करतात आणि उलट्या, मळमळच्या त्रासापासून सुटका मिळवून देतात. चला तर जाणून घेऊया कोकम खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2026 | 10:42 AM

शरीरात वाढलेले पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा कोकमचा समावेश, मळमळ- उलट्या होतील कमी

Follow Us
Follow Us:
1 / 5

कोकम खाल्यामुळे शरीरात वाढलेली नैसर्गिक आम्लता कमी करून शरीर थंड ठेवते. त्यामुळे अपचन किंवा अंगावर पित्त उठल्यास कोकम सरबत प्यावे. यामुळे तासाभरात पित्ताचे चट्टे कमी होतील.

2 / 5

कोकममध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक शीतल गुणधर्म आढळून येतात. यामुळे उन्हाळ्यात अंगावर उठणारी खाज, लालसरपणा किंवा जळजळ कमी होण्यास मदत होते.

3 / 5

रोजच्या आहारात कोकमचा समावेश करावा. डाळ किंवा कोणत्याही भाजी बनवल्यानंतर त्यात कोकम टाकल्यास जेवणाची चव वाढण्यासोबतच शरीराला सुद्धा फायदे होतील.

4 / 5

सुकवलेल्या कोकमपासून तुम्ही आमटी, कढी किंवा सरबत सुद्धा बनवून पिऊ शकता. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होऊन जळजळ कमी होईल. जेवणाच्या ताटात कायमच सोलकढी वाढली जाते. सोलकढीमुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होते.

5 / 5

ऍसिडिटीमुळे वाढलेली डोकेदुखी, उलट्या, मळमळ कमी करण्यासाठी कोकमचा रस किंवा कोकमपासून बनवलेले पदार्थ खावेत.

Web Title: Natural cooling remedy kokum benefits for managing pitta and digestive problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

Stress and Diabetes Connection: तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका; शरीरावर कसा होतो परिणाम?
1

Stress and Diabetes Connection: तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका; शरीरावर कसा होतो परिणाम?

Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान; आहारात करा समावेश
2

Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान; आहारात करा समावेश

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा आणि ऊर्जा! झटपट बनवा पौष्टिक गुळ-मखाणा लस्सी, नोट करुन घ्या रेसिपी
3

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा आणि ऊर्जा! झटपट बनवा पौष्टिक गुळ-मखाणा लस्सी, नोट करुन घ्या रेसिपी

Health Care Tips: स्मृतिभ्रंशावर नियमित योग अधिक प्रभावी! १२ आठवड्यांपर्यंत दररोज ६० मिनिटे योगसत्रामुळे बदल
4

Health Care Tips: स्मृतिभ्रंशावर नियमित योग अधिक प्रभावी! १२ आठवड्यांपर्यंत दररोज ६० मिनिटे योगसत्रामुळे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.