• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Navratri Mehndi Designs Fashion And Beauty Tips

नवरात्रीमध्ये मेहंदीशिवाय हात अपूर्ण, हातांवर काढा ‘या’ सुंदर मेहंदी डिझाइन्स

नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा करून देवीला वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्या दाखवला जातो. तसेच अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले जाते. सर्वच महिला सण उत्सवाच्या दिवसांमध्ये हातावर मेहंदी काढतात. मेहंदीमुळे हात अधिक सुंदर आणि उठावदार दिसतात, हातांवर मेहंदी काढल्यामुळे हातांची शोभा वाढण्यास मदत होते. त्यामुळे यंदाच्या नवरात्री उत्सवात हातांवर मेहंदी काढण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि सुंदर डिझाइन्स दाखवणार आहोत. या डिझाइन्स नक्की हातांवर काढून पहा.(फोटो सौजन्य-pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 03, 2024 | 10:18 AM
नवरात्रीमध्ये काढा 'या' सुंदर डिझाईन्सच्या मेहंदी

नवरात्रीमध्ये काढा 'या' सुंदर डिझाईन्सच्या मेहंदी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 ज्या महिलांना जास्त भरलेली आणि बारीक नक्षीकाम केलेली मेहंदी आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीची मेहंदी काढू शकता. यामुळे तुमचे हात खूप सुंदर दिसतील.

ज्या महिलांना जास्त भरलेली आणि बारीक नक्षीकाम केलेली मेहंदी आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीची मेहंदी काढू शकता. यामुळे तुमचे हात खूप सुंदर दिसतील.

2 / 5 कमीत कमी वेळात सोपी आणि सुंदर मेहंदी काढायची असेल तर तुम्ही अरेबिक मेहंदी काढू शकता. अरेबिक मेहंदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. घाईगडबडीच्या वेळी सोपी डिझाईन काढायची असेल तयार या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा.

कमीत कमी वेळात सोपी आणि सुंदर मेहंदी काढायची असेल तर तुम्ही अरेबिक मेहंदी काढू शकता. अरेबिक मेहंदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. घाईगडबडीच्या वेळी सोपी डिझाईन काढायची असेल तयार या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा.

3 / 5 नवरात्रीच्या दिवसांमध्ये हातांची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हिना मेहंदी डिझाइन्स काढू शकता. हिना मेहंदीचा सगळीकडे ट्रेंड आल्यामुळे अनेकांच्या हातावर हल्ली याच मेहंदी डिझाइन्स आहेत.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये हातांची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हिना मेहंदी डिझाइन्स काढू शकता. हिना मेहंदीचा सगळीकडे ट्रेंड आल्यामुळे अनेकांच्या हातावर हल्ली याच मेहंदी डिझाइन्स आहेत.

4 / 5 मेहंदी काढल्यानंतर हातांची शोभा वाढण्यास मदत होते. त्यामुळे सर्वच सणाच्या दिवशी हातावर थोडीशी तरी मेहंदी काढली जाते. मेहंदीचा रंग हातांवर आल्यानंतर हात खूप सुंदर दिसतात.

मेहंदी काढल्यानंतर हातांची शोभा वाढण्यास मदत होते. त्यामुळे सर्वच सणाच्या दिवशी हातावर थोडीशी तरी मेहंदी काढली जाते. मेहंदीचा रंग हातांवर आल्यानंतर हात खूप सुंदर दिसतात.

5 / 5 बारीक नक्षीकाम केलेली पण दिसायला खूप साधी अशी मेहंदी सगळ्यांचं खूप आवडते. त्यामुळे डिझाइन्सची मेहंदी तुम्ही हातांवर काढू शकता.

बारीक नक्षीकाम केलेली पण दिसायला खूप साधी अशी मेहंदी सगळ्यांचं खूप आवडते. त्यामुळे डिझाइन्सची मेहंदी तुम्ही हातांवर काढू शकता.

Web Title: Navratri mehndi designs fashion and beauty tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 10:17 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • simple mehndi

ताज्या बातम्या

पुढे वाचा
5 महिन्यांपूर्वीच गरोदरपणाची बातमी शेअर करण्याची घाई नको! ‘या’ २ चाचण्या महत्त्वाच्या, तज्ज्ञ काय सांगतात?

5 महिन्यांपूर्वीच गरोदरपणाची बातमी शेअर करण्याची घाई नको! ‘या’ २ चाचण्या महत्त्वाच्या, तज्ज्ञ काय सांगतात?

Feb 27, 2026 | 06:54 PM
Sankalp Promo: नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण, पहिल्या वेबसीरीजमध्ये दिसला आक्रमक अंदाज, पाहा कुठे होणार प्रदर्शित

Sankalp Promo: नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण, पहिल्या वेबसीरीजमध्ये दिसला आक्रमक अंदाज, पाहा कुठे होणार प्रदर्शित

Feb 27, 2026 | 06:50 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Feb 27, 2026 | 06:43 PM
RBI Banned Dark Patterns: Reserve Bank of India कडून बँकांना कडक आदेश; ‘डार्क पॅटर्न’वर आणली बंदी

RBI Banned Dark Patterns: Reserve Bank of India कडून बँकांना कडक आदेश; ‘डार्क पॅटर्न’वर आणली बंदी

Feb 27, 2026 | 06:40 PM
कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

Feb 27, 2026 | 06:34 PM
Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

Feb 27, 2026 | 06:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.