Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम ठरतील ‘ही’ पुदिन्यापासून बनवलेली ताजी पेय, प्रत्येक घोटात जाणवेल ताजेपणा

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी विविध पेयांचे सेवन केले जाते. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी बाजारात विकत मिळणाऱ्या कोणत्याही हानिकारक कोल्ड्रिंक पिण्याऐवजी पुदिन्याच्या पानांचा वापर करून बनवलेल्या पेयांचे सेवन करावे. पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक थंडावा शरीर आतून थंड ठेवण्यासाठी मदत करतो. यामुळे केवळ पोटालाच नाहीतर संपूर्ण शरीराला फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 05, 2026 | 11:31 AM

उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम ठरतील 'ही' पुदिन्यापासून बनवलेली ताजी पेय, प्रत्येक घोटात जाणवेल ताजेपणा

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

उन्हाळाच्या दिवसांमध्ये लिंबू पाणी अतिशय आवडीने प्यायले जाते. लिंबू पाण्यात पुदिन्याची पाने मिक्स करून त्याचे सरबत बनवून प्यायलास शरीराला त्वरित ऊर्जा मिळेल.

2 / 5

उष्माघातापासून शरीराचा बचाव करण्यासाठी कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच पाण्याची पातळी भरून निघते.

3 / 5

चमकदार त्वचा आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काकडीचे पेय प्यावे. काकडीमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते.

4 / 5

किमतीने महाग असलेले किवी हे शरीरासाठी उत्तम मानले जाते. कारण यामध्ये असलेले विटामिन संपूर्ण त्वचा आणि शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही किवी पुदिन्याचे सरबत बनवून पिऊ शकता.

5 / 5

थंडगार पेय पिण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच विकतचे कोल्ड्रिंक किंवा इतर ड्रिंक आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेले पेय शरीरासाठी फायदेशीर ठरतील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पेयांचे सेवन करावे.

Web Title: Perfect for summers this fresh drink made from mint will feel the freshness in every sip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • summer care tips
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने करा Rice Facial, चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा चमकदार ग्लो
1

उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने करा Rice Facial, चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा चमकदार ग्लो

Summer Tips: उन्हाळ्यात माठातले पाणी का प्यावे? माठातले पाणी पिण्याआधी घ्या ‘या’ गोष्टींची काळजी
2

Summer Tips: उन्हाळ्यात माठातले पाणी का प्यावे? माठातले पाणी पिण्याआधी घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल आठवडाभरात गोरीपान! बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, चेहरा राहील कायमच फ्रेश
3

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल आठवडाभरात गोरीपान! बटाट्याच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, चेहरा राहील कायमच फ्रेश

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही
4

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.