भारताच्या खेळाडूंनी शेअर केलेले काही मजेदार फोटो. फोटो सौजन्य - Instagram
भारताचे सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनीही सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे यामध्ये त्यांनी ट्रॉफी न मिळाल्यामुळे ट्रॉफीचे स्टिकर लावून फोटो पोस्ट केला आहे. फोटो सौजन्य - Instagram
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव ने देखील सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे यामध्ये तिलक वर्मा आणि सूर्यकुमार या दोघेही फ्रेम मध्ये आहेत यावेळी ट्रॉफी नसल्यामुळे त्यांनी स्टिकर लावून हा फोटो शेअर केला आहे. फोटो सौजन्य - Instagram
भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला फायनल सामना दुखापतीमुळे खेळता आला नाही पण त्याने त्याच्या आयकॉनिक पोजसह त्याने एक फोटो शेअर केला आहे यामध्ये ट्रॉफीचे स्टिकर लावले आहे. फोटो सौजन्य - Instagram
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने सोशल मिडियावर भारतीय संघाने केलेल्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची नकल करताना दिसत आहे. फोटो सौजन्य - Instagram