Sayaji Shinde Interview About Mi Punha Yein Webseries Nrsr
राजकारणाविषयीचा दृष्टिकोन बदलणारी ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिज – सयाजी शिंदे
राजकारणावर आधारित ‘मी पुन्हा येईन’(Mi Punha Yein) ही वेबसीरिज प्लॅनेट मराठीवर (Planet Marathi) रिलीज झाली आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांची महत्त्वाची भूमिका आहे. ही वेबसीरिज लोकांना राजकारणाकडे डोळसपणे बघायला शिकवेल, असे मत शिंदे यांनी मांडले आहे.