शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. गत दोन निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला असून यावेळी त्या विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास दुर्योधन पाटील यांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्र.२ क मध्ये त्यांचा झंझावाती प्रचार सुरु असून प्रचारामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. यावेळी उपस्थित मतदारांनी शिवसेना भाजप महायुतीला मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.