कोल्हापूरात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच नेत्यांकडून प्रचाराला वेग आलायं. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरात आम आदमी पार्टी राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांना अनोखं शपथपत्र लिहून दिलयं.. राज्यभरात महापालिका निवडणुकांची लगबग सुरू आहे..शिवाय मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रत्येक नेता, उमेदवार आश्वासनांचा पाऊस पाडतोय..मात्र कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी मतदारांसमोर अनोखं शपथपत्र ठेवून महानगरपालिका निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही, मतदारांसाठी 24 तास उपलब्ध असेल आणि निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं 500 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिलंय.. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी भावी नगरसेवकांनी दिलेलं हे शपथपत्र कोल्हापूरात चर्चेचा विषय ठरत आहे.