BMC Election 2026 Photos: 'अदाणी, मराठी अन्...; 'देवाभाऊ' की ठाकरे बंधू? मुंबईकर कोणाला निवडणार...
यंदाची मुंबईची निवडणूक भाजप, शिवसेना विरुद्ध ठाकरे बंधू अशी असणार आहे.
प्रचारादरम्यान ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या.
मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरे बंधूंसाठी भवितव्य ठरवणारी असल्याची चर्चा सुरू आहे.
राज ठाकरे यांनी अदाणी, अंबानी आणि परप्रांतीयांतचा मुद्दा उचलून धरला.
उद्धव ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा यंदाच्या प्रचारात उचलून धरल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अटल सेतु, कोस्टल रोड आणि मुंबईच्या विकासावरच भाष्य केल्याचे पाहायला मिळाले.