Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्मीमुळे जुलाब होऊन पोट बिघडले आहे? मग ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

गर्मीच्या दिवसांमध्ये तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानंतर अपचनाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. उलट्या, जुलाब होऊन शरीरातील पाण्याची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे रक्तदाब कमी होणे, थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढत्या गर्मीमुळे जुलाब किंवा उलट्या इत्यादी आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत असतील तर आहारात या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि शरीराला सुद्धा फायदे होतील. कडाक्याच्या गर्मीमध्ये अतिशय हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2026 | 03:37 PM

गर्मीमुळे जुलाब होऊन पोट बिघडले आहे? मग 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:
1 / 5

पोटात वाढलेला संसर्ग कमी करण्यासाठी दही किंवा ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे उष्णता कमी होण्यासोबतच आतड्यांमध्ये चांगल्या विषाणूची वाढ होते आणि आतड्यांची हालहाल सुलभ राहते.

2 / 5

कडाक्याच्या गर्मीमध्ये तिखट किंवा तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नये. आहारात डाळ, भात, भाजी, चपाती इत्यादी सात्विक अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.

3 / 5

सतत जुलाब होत असल्यास केळी खावी. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि पेक्टिन नावाचे फायबर असते, ज्यामुळे मल घट्ट होण्यास मदत होते.

4 / 5

नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि थकवा अशक्तपणापासून सुटका मिळते. नारळ पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाईनट्स मोठ्या प्रमाणावर असतात.

5 / 5

शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ओ आर एस किंवा शरीराला ऊर्जा देणाऱ्या पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीरातील पाण्याची पातळी सहज भरून निघते आणि थकवा कमी होतो.

Web Title: Stomach upset due to diarrhea due to heat then include these foods in your diet you will get relief from the problem of indigestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.