• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • These Dishes Of Uttar Pradesh Are Famous All Over The World

उत्तर प्रदेशातील ‘हे’ पदार्थ आहेत जगभरात फेमस, पारंपरिक पदार्थांची चव चाखताच मिळेल सुख

उत्तर भारतीय पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. अन्नपदार्थ केवळ भूक भागवण्यासाठी नाहीतर संस्कृती, परंपरा आणि भावनांशी देखील जोडलेले असतात. प्रत्येक शहराची स्वतःची वेगळी चव, वेगळी कहाणी असते. त्यामुळे लाखो पर्यटक दरवर्षी उत्तर भारतात फिरण्यासाठी जातात. काहींना मधुराचा पेढा खायला आवडतो तर काहींना बनारसमध्ये प्रसिद्ध असलेली गोड मिठाई खायला खूप जास्त आवडते. आज आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशातील काही प्रसिद्ध पदार्थांबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ जगभरात फेमस आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 29, 2025 | 12:17 PM
उत्तर प्रदेशातील 'हे' पदार्थ आहेत जगभरात फेमस

उत्तर प्रदेशातील 'हे' पदार्थ आहेत जगभरात फेमस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 गोड चवीची जिलेबी तुम्ही खाल्ली असेल पण उत्तर प्रदेशात बटाट्याचा वापर करून जिलेबी बनवली जाते.  कुरकुरीत, किंचित गोड आणि आंबट चवीची जिलेबी साऱ्यांचं खूप आवडते.

गोड चवीची जिलेबी तुम्ही खाल्ली असेल पण उत्तर प्रदेशात बटाट्याचा वापर करून जिलेबी बनवली जाते. कुरकुरीत, किंचित गोड आणि आंबट चवीची जिलेबी साऱ्यांचं खूप आवडते.

2 / 5 कंडेन्स्ड मिल्क, तूप आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवला जाणारा मालपुवा सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. साखरेच्या पाकात किंवा रबडीसोबत मालपुवा खाल्ला जातो.

कंडेन्स्ड मिल्क, तूप आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवला जाणारा मालपुवा सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. साखरेच्या पाकात किंवा रबडीसोबत मालपुवा खाल्ला जातो.

3 / 5 तिखट चवीचे सामोसे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. बटाट्याची भाजी आणि मैद्याच्या चकत्यांचा वापर सामोसा बनवला जातो. चिंचेच्या चटणीसोबत सामोसा अतिशय सुंदर लागतो.

तिखट चवीचे सामोसे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. बटाट्याची भाजी आणि मैद्याच्या चकत्यांचा वापर सामोसा बनवला जातो. चिंचेच्या चटणीसोबत सामोसा अतिशय सुंदर लागतो.

4 / 5 आग्राचा पेठा देशभर प्रसिद्ध आहे. रसाळ चवीचा पेठा चवीला अतिशय सुंदर लागतो. आग्र्याच्या पेठ्याची चव पूर्णपणे वेगळी आहे.

आग्राचा पेठा देशभर प्रसिद्ध आहे. रसाळ चवीचा पेठा चवीला अतिशय सुंदर लागतो. आग्र्याच्या पेठ्याची चव पूर्णपणे वेगळी आहे.

5 / 5 दिल्लीतील छोले भटुरे सगळीकडे प्रसिद्ध आहेत. जेवणात कायम तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही घरात छोले भटुरे बनवू शकता.

दिल्लीतील छोले भटुरे सगळीकडे प्रसिद्ध आहेत. जेवणात कायम तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही घरात छोले भटुरे बनवू शकता.

Web Title: These dishes of uttar pradesh are famous all over the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • food recipe
  • indian food
  • Uttar Pradesh

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिल्ली, पंजाब उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत थंडीची लाट; तापमानाचा पारा 0°C पर्यंत घसरला

दिल्ली, पंजाब उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत थंडीची लाट; तापमानाचा पारा 0°C पर्यंत घसरला

Dec 06, 2025 | 07:13 AM
Babasaheb Ambedkar: बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार, जीवनाला मिळेल योग्य दिशा; नक्की वाचा 

Babasaheb Ambedkar: बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार, जीवनाला मिळेल योग्य दिशा; नक्की वाचा 

Dec 06, 2025 | 07:05 AM
Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI

Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI

Dec 06, 2025 | 06:15 AM
Mahaparinirvan Din 2025: डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीदिनाला ‘महापरिनिर्वाण’ का म्हणतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Mahaparinirvan Din 2025: डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीदिनाला ‘महापरिनिर्वाण’ का म्हणतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Dec 06, 2025 | 05:30 AM
सूर्य कधी संपत नसतो! महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत पेटवणारे भाषण

सूर्य कधी संपत नसतो! महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत पेटवणारे भाषण

Dec 06, 2025 | 04:15 AM
Crime News: धारदार शस्त्राच्या धाकाने दुचाकीस्वार महिलेला लुटले; ३ लाख ७० हजारांचे दागिने लंपास

Crime News: धारदार शस्त्राच्या धाकाने दुचाकीस्वार महिलेला लुटले; ३ लाख ७० हजारांचे दागिने लंपास

Dec 06, 2025 | 02:35 AM
रुपयाला कोणी तरी आडवा! डॉलरच्या तुलनेत लागलाय जोरदार कोसळू

रुपयाला कोणी तरी आडवा! डॉलरच्या तुलनेत लागलाय जोरदार कोसळू

Dec 06, 2025 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dec 05, 2025 | 08:26 PM
वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

Dec 05, 2025 | 08:11 PM
Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Dec 05, 2025 | 07:58 PM
Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Dec 05, 2025 | 07:46 PM
Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Dec 05, 2025 | 07:38 PM
KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

Dec 05, 2025 | 07:28 PM
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.