Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियमित प्या Detox Drinks! १० मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या ‘या’ पेयांमुळे त्वचेवर येईल चमकदार ग्लो, गर्मीतसुद्धा राहाल फ्रेश

शरीर आतून स्वच्छ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित डिटॉक्स पेय पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आणि रक्त सुद्धा करण्यासाठी उपाशी पोटी डिटॉक्स पेय प्यावे. यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला सुद्धा खूप जास्त फायदे होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कायमच डिटॉक्स पेय प्यावे. यामुळे पोटात वाढलेली जळजळ, ऍसिडिटी इत्यादी सर्वच समस्यांपासून कायमचा आराम मिळतो. चला तर जाणून घेऊया कोणती डिटॉक्स पेय प्यायल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा सुंदर दिसते. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 27, 2026 | 10:45 AM

नियमित प्या Detox Drinks! १० मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या 'या' पेयांमुळे त्वचेवर येईल चमकदार ग्लो, गर्मीतसुद्धा राहाल फ्रेश

Follow Us
Follow Us:
1 / 5

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस, मध आणि पुदिन्याची पाने घालून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी केवळ पाण्याचे सेवन न करता विविध पदार्थांपासून बनवलेले पेय प्यावे.

2 / 5

पाण्यामध्ये काकडीच्या चकत्या आणि काळे मीठ मिक्स करून ठेवा. हे पाणी दिवसभर नियमित प्यायल्यास थंड आणि हलके वाटेल. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी काकडी फायदेशीर ठरेल.

3 / 5

जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे पोट स्वच्छ होते. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात जिऱ्याची पावडर आणि लिंबू मिक्स करून उपाशी पोटी प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात.

4 / 5

भिजवलेला सब्जा, लिंबाचा रस आणि थंड पाणी एकत्र करून प्यायल्यास शरीराला थंडावा मिळण्यासोबतच खूप जास्त फ्रेश आणि शरीर हायड्रेट राहील.

5 / 5

आठवड्यातून दोनदा नियमित नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरासोबतच त्वचेला सुद्धा भरपूर पोषण मिळते. नारळ पाण्यात सब्जा मिक्स करून प्यावा.

Web Title: These easy 10 minute beverages will give your skin a radiant glow and keep you fresh even in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • detox drinks
  • Health Care Tips
  • summer drink

संबंधित बातम्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
1

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
2

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
3

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
4

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.