Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाएटसाठी उत्तम मानली जातात भारतातील ‘ही’ युनिक फळे, चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा आहेत खूप जास्त फायदेशीर

दैनंदिन आहारात नियमित एक तरी फळ खावे, असा सल्ला कायमच डॉक्टर देतात. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. भारतासह जगभरात विविध देशांमध्ये असंख्य वेगवेगळ्या जातीची फळे उपलब्ध आहेत. हंगामानुसार बाजारपेठ वेगवेगळ्या फळांनी भरलेली असते. ही फळे केवळ चवीलाच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. भारतीय फळांसोबतच विदेशी फळांचे सुद्धा असंख्य चाहते आहेत. चला तर जाणून घेऊया पूर्व आशियाई देशांमध्ये आढळणाऱ्या कोणत्या फळांची लागवड भारतामध्ये केली जाते आणि त्याचे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 11:10 AM

डाएटसाठी उत्तम मानली जातात भारतातील 'ही' युनिक फळे, चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा आहेत खूप जास्त फायदेशीर

Follow Us
Follow Us:
1 / 5

ट्रॉपिकल टेस्टने परिपूर्ण असलेली फळे वजन कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानली जातात. प्रत्येक ऋतूनुसार बाजारात विविध फळे उपलब्ध होतात. त्यामुळे या फळांचे आवर्जून सेवन करावे.

2 / 5

रामबुतान फळ हे लिचीसारखे दिसते. यामध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. लिचीसारखे दिसणारे रसाळ फळ शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

3 / 5

ड्युरियन थायलंडमधील एक स्थानिक फळ आहे. आग्नेय आशियामध्ये ड्युरियन फळाला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. हे फळ वासामुळे अनेकांना विचित्र वाटते, पण यामध्ये खूप जास्त जीवनसत्वे आढळून येतात.

4 / 5

युझू फळ दिवसायाला पूर्णपणे लिंबासारखे असते. हे फळ प्रामुख्याने जपानमध्ये विकले जाते. भारतातील सुपरमार्केटमध्ये किंवा कोणत्याही ऑनलाईन मार्केटमध्ये सहज युझू फळ उपलब्ध होते.

5 / 5

स्नेक फ्रूटची साल दिसायला सापाच्या सालीसारखी असते.यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम युक्त अनेक घटक आढळून येतात. त्रिशूर आणि एर्नाकुलममध्ये या फळाची लागवड केली जाते.

Web Title: These unique fruits of india are considered to be great for diet apart from taste they are also very beneficial for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • fruit
  • Health Care Tips
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

गर्लफ्रेंडला एक नाही, 2 सनफ्लावरच द्या! जाणून घ्या काय आहे व्हायरल ‘टू सनफ्लावर थिअरी’?
1

गर्लफ्रेंडला एक नाही, 2 सनफ्लावरच द्या! जाणून घ्या काय आहे व्हायरल ‘टू सनफ्लावर थिअरी’?

‘श्रीकांता कमलाकांता अस्स कस्स झालं’! हस्त नक्षत्रावर खेळला जाणारा महाराष्ट्राचा ‘हादगा’! जाणून घ्या हादग्याची संमृद्ध परंपरा
2

‘श्रीकांता कमलाकांता अस्स कस्स झालं’! हस्त नक्षत्रावर खेळला जाणारा महाराष्ट्राचा ‘हादगा’! जाणून घ्या हादग्याची संमृद्ध परंपरा

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
3

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
4

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.