Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळा म्हणजे अनेक आजरांचे सावट! स्वतःचे करा रक्षण, आजारांपासून ठेवा अंतर

पावसाळा म्हणजे आल्हाददायक वातावरण, पण त्याचबरोबर काही संसर्गजन्य आजारांनाही आमंत्रण! पावसात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे हळद, आल्याचा चहा, लसूण, ताजी फळे व भाज्या यांचा आहारात समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2025 | 04:15 AM

अशा प्रकारे करा बचाव. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

पावसात चिखल, पाणी व घाण साचल्यामुळे हातांवर जीवाणू साचण्याची शक्यता अधिक असते. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार हात धुणे अत्यंत आवश्यक आहे.

2 / 5

पावसात पाण्यातील दूषितता वाढते. टायफॉईड, गॅस्ट्रो, कॉलरा सारख्या पाण्यावाटे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच वापरा.

3 / 5

पावसात ओले कपडे, बूट घालून राहिल्यास सर्दी, ताप, त्वचाविकार होण्याची शक्यता असते. ओले झाले तर शक्य तितक्या लवकर कपडे बदलावेत.

4 / 5

पावसात स्ट्रीट फूड दूषित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे भेळ, पाणीपुरीसारखे खुले पदार्थ टाळावेत आणि घरचे ताजे अन्नच खावं.

5 / 5

पावसात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांपासून बचावासाठी मच्छरदाणी, क्रीम, आणि घरात फॉगिंग करा.

Web Title: This is how you protect yourself during the rainy season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • lifestyle news
  • Monsoon

संबंधित बातम्या

फुफ्फुसांमधील सर्व घाण-चिकट कफ लगेच बाहेर पडेल; फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या या 5 जालीम उपायांचा वापर करा
1

फुफ्फुसांमधील सर्व घाण-चिकट कफ लगेच बाहेर पडेल; फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या या 5 जालीम उपायांचा वापर करा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
2

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
3

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato
4

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.