Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात थंड पाणी प्यावे की नाही? चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरू शकतात घातक

कडक उन्हात थंड पाणी प्यायले जाते. कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर तहान लागल्यास बर्फ मिक्स करून पाणी प्यायले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी थंड पाणी प्यायले जाते. पण वारंवार थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. शरीर गरम झाल्यानंतर अचानक थंड पाण्याचे सेवन केल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या वाढू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कडाक्याच्या उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 12:20 PM

कडाक्याच्या उन्हाळ्यात थंड पाणी प्यावे की नाही? चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरू शकतात घातक

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

जेवणताना थंड पाण्याचे सेवन केल्यास खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही आणि शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे जेवणानंतर किंवा जेवताना साधे पाणी प्यावे.

2 / 5

थंड पाण्याच्या सेवनामुळे घसा खवखवणे, सर्दी, खोकला किंवा डोके दुखी वाढण्याची शक्यता असते. सायन्सच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांनी थंड पाण्याचे सेवन अजिबात करू नये.

3 / 5

बाहेरून आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास आरोग्यासंबंधित गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे घरातील वातावरणात आल्यानंतर काही वेळाने पाणी प्यावे.

4 / 5

थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराच्या रक्त भिसरणावर आणि हृदयाच्या ठोक्यांवर सौम्य परिणाम दिसून येतो. त्यामुळे सतत थंड पाणी पिणे टाळावे.

5 / 5

अतिथंड पाण्याचे सेवन केल्यामुळे घशावर आणि पचनसंस्थेवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. यामुळे घशात वेदना वाढणे, खवखव किंवा अचानक ताप येऊन आरोग्य बिघडू शकते.

Web Title: To drink cold water in hot summer or not wrong habits can be harmful for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • summer heat

संबंधित बातम्या

एंडोमेट्रिओसिसव सेल-बेस पद्धतीने करता येणार प्रभावी उपचार, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
1

एंडोमेट्रिओसिसव सेल-बेस पद्धतीने करता येणार प्रभावी उपचार, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

पोटात कायमच जडपणा जाणवतो? अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
2

पोटात कायमच जडपणा जाणवतो? अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
3

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

भटक्या कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू! रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे
4

भटक्या कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू! रेबीजसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.