भारताचे घटनापती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे समस्त भारतीयांसाठी सोन्याचा दिवस आहे. हा दिवस संपूर्ण भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगभरासाठी फार महत्वाचा आहे. संपूर्ण जगाला एकतेचा, एकीच्या बळाचा आणि शिक्षणाचा बहुमूल्य संदेश देणाऱ्या महामानवाचा हा दिवस आहे.
भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! (फोटो सौजन्य - Social Media)
ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत, त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान) लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
राजा येतोय संविधानाचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे…डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा