Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

यंदाच्या वर्षी २९ जूनला वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा हा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व महिला एकत्र जमतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. तसेच पतीचे नाव घेत उखाणा घेण्याचा सुद्धा आग्रह केला केला जातो. यादिवशी महिला उपवास करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. उपवासाच्या दिवशी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. तर काही महिला उपवास केल्यानंतर कोणत्याही पदार्थांचे अजिबात सेवन करत नाही. त्यामुळे उपवास करण्यासोबतच आरोग्याची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 27, 2026 | 11:17 AM

वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

Follow Us
Follow Us:
1 / 5

उपवासाला सुरुवात केल्यानंतर सकाळच्या वेळी सुका मेवा खावा. यामध्ये तुम्ही काजू, बदाम, मनुका किंवा सुका मेवा वापरून बनवलेली हेल्दी स्मूदी सुद्धा पिऊ शकता.

2 / 5

उपवासाच्या दिवशी काहीवेळा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

3 / 5

सफरचंद, केळी, पपई यांसारख्या फायबर युक्त फळांचे सेवन केल्यास पोट कायमच भरलेले राहील. फळे खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या अजिबात उद्भवत नाहीत.

4 / 5

दुपारच्या वेळी साबुदाणा वडा, बटाटा चिप्स इत्यादी तेलकट पदार्थ खाण्याऐवजी भगर किंवा राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खावेत. अतिप्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते.

5 / 5

उपवासाच्या दिवशी रिकाम्या पोटी वारंवार चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. अतिप्रमाणात कॅफिन युक्त पेयांचे सेवन केल्यास पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो.

Web Title: What should you eat and avoid after observing the vat purnima fast here is how to take care of your health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • benefits of fasting
  • food recipe
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
3

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
4

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.