Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रमजान महिन्यात उपवास सोडताना खजूर का खाल्ले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये संपूर्ण दिवसभर कडक उपवास केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी रोजा सोडला जातो. जगभरातील लाखोंच्या संख्येने लोक उपवास सोडताना खजूर खातात. रोजा सोडताना खजूर खाणे ही केवळ धार्मिक परंपरा नसून यामागे अनेक वैज्ञानिक कारणे सुद्धा आहेत. खजूर खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. रमजान महिन्यातील उपवास १२ ते १४ तास असतात. उपवास केल्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊन जाते. अशावेळी खजूर खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा कमी होतो. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2026 | 11:27 AM

रमजान महिन्यात उपवास सोडताना खजूर का खाल्ले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

Follow Us
Follow Us:
1 / 5

रमजान महिन्यात उपवास केल्यानंतर तो सोडताना कायमच खजूर खाल्ले जातात. खजूर खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेला अशक्तपणा आणि थकवा दूर होऊन आरोग्य सुधारते.

2 / 5

खजूर खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता, पित्त शांत होते. आकाराने लहान असलेले फळ जगभरातील लोकांसाठी वरदान ठरते. त्यामुळे उपवास सोडताना कायमच सगळ्यात आधी खजूर खाल्ले जाते.

3 / 5

इफ्तारमध्ये खजूर खाऊन उपवास सोडणे ही केवळ परंपरा नसून यामागे अनेक कारण सुद्धा आहेत. उपवास केल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो, ज्याच्या परिणामांमुळे डोकेदुखी किंवा ऍसिडिटीची पातळी वाढते. पित्ताची पातळी कमी करण्यासाठी खजूर खाल्ले जाते.

4 / 5

खजूरमध्ये असलेले घटक रक्तात मिक्स झाल्यानंतर ३० मिनिटांमध्ये शरीराला ऊर्जा देतात. याशिवाय मेंदूच्या नसा सुद्धा फ्रेश होतात. शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी दोन किंवा तीन खजूर खावे.

5 / 5

खजूरमध्ये असलेले ओलावा त्वचेवरील कोरडेपणा कमी करतो. याशिवाय यामध्ये लोह, कॅल्शियम, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

Web Title: Why are dates eaten when breaking the fast in the month of ramadan know the detailed reason behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Benefits of dates
  • Health Care Tips
  • Ramadan

संबंधित बातम्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
1

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
2

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
3

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
4

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.