Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री झोपण्याआधी ताक पिणे चांगले की वाईट? पित्त-ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी ताकात मिक्स करा ‘हे’ पदार्थ

ताक प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ताक पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. चला तर जाणून घेऊया रात्रीच्या वेळी ताक प्यावे की नाही? याबद्दल सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 08:24 AM
रात्री झोपण्याआधी ताक पिणे चांगले की वाईट? पित्त-ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी ताकात मिक्स करा 'हे' पदार्थ

रात्री झोपण्याआधी ताक पिणे चांगले की वाईट? पित्त-ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी ताकात मिक्स करा 'हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:

ताक पिण्याचे फायदे?
ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?
रात्री झोपण्याआधी ताक प्यावे?

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित ताक प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. ताकामध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पण चुकीच्या वेळी ताक किंवा दही खाल्ल्यामुळे GERD, तीव्र ॲसिडिटी, लॅक्टोज इनटॉलरन्स किंवा पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी किंवा संध्याकाळच्या वेळी ताक पिणे अजिबात फायदेशीर नाही. दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

भारतीय आहारात ताक अतिशय प्रवित्र मानले जाते. आयुर्वेदामध्ये सुद्धा ताक पिण्याला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे नियमित किंवा आठवड्यातून एकदा दोनदा ताक प्यावे. उन्हाळ्यात दुपारच्या जेवणानंतर एक ग्लासभर ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी ताक प्यावे की नाही? ताक प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.कोणत्या वेळी किंवा कधी ताक प्यावे, असे अनेक प्रश्न कायमच सगळ्यांच्या मनात कायमच निर्माण होतात.चला तर जाणून घेऊया सविस्तर.

पचनासाठी ताक का उत्तम मानले जाते?

भारतीय घरांमध्ये ताक पिणे खूप जास्त फायदेशीर मानले जाते. पारंपरिक पद्धतीने दही आणि पाणी एकत्र मिक्स करून ताक बनवले जाते.याशिवाय काहींना मसाला ताक किंवा जिऱ्याची पावडर टाकून बनवलेले ताक प्यायला खूप जास्त आवडते. ताकामध्ये मुबलक सूक्ष्मजीव आणि प्रोबायोटिक्स आढळून येतात. ज्यामुळे पोटातील आणि आतड्यांतील ‘गट मायक्रोबायोम’चे संतुलन राखण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. ताकात कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम आणि विटामिन B12 भरपूर प्रमाणात असते. नियमित ताक प्यायल्यास हाडे मजबूत राहतात. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांच्या किंवा इतर थंड पेयांच्या तुलनेमध्ये ताक पिणे आवश्यक आहे.

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन

रात्री ताक प्यायल्याने ॲसिडिटी होते का?

ॲसिडिटी झाल्यानंतर कायमच सोडा किंवा इनो आणून प्यायला जातो. जास्त मसालेदार किंवा तेलकट जेवण जेवल्यानंतर पोटात जळजळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे जेवणानंतर नुसतेच ताक प्यावे. ताकातील थंडावा आणि लॅक्टिक ॲसिड पोटातील आम्लाला शांत करण्यास मदत करते. पण वारंवार ॲसिडिटी होणाऱ्या लोकांनी रात्रीच्या वेळी ताक प्यायल्यास छातीत तीव्र जळजळ होणे, घशात आंबट पाणी येणे आणि खोकला येणे इत्यादी त्रासांना सामोरे जावे लागते.ताकामध्ये भाजलेले जिरे, आले, पुदिना किंवा कोथिंबीर, सैंधव मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर किंवा कोथिंबीर मिक्स करून ताक बनवावे. यामुळे पोट फुगण्याच्या त्रासापासून सुटका मिळते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रात्री झोपण्याआधी ताक पिणे चांगले की वाईट?

    Ans: योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलेले ताक रात्री पिणे अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

  • Que: रात्री ताक पिल्याने ॲसिडिटी कमी होते का?

    Ans: होय, ताकातील प्रोबायोटिक्स आणि थंडावा देणारे गुणधर्म काही लोकांमध्ये ॲसिडिटी आणि पित्ताची समस्या कमी करण्यास मदत करू शकतात.

  • Que: रात्री ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: जेवणानंतर सुमारे 30 ते 60 मिनिटांनी ताक पिणे अधिक योग्य मानले जाते.

Web Title: Drinking buttermilk before bed good or bad mix these ingredients into buttermilk to get relief from pitta and acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • acidity
  • buttermilk
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
1

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
2

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
3

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
4

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.