Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षानुवर्षे आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध खराब का होत नाही? जाणून घ्या यामागील आश्चर्यकारक कारणे

प्रत्येक स्वयंपाक घरात मध कायमच उपलब्ध असते. मधाचा वापर जेवणातील ठराविक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले शक्तिशाली गुणकारी घटक आरोग्य सुधारतात. मधाला अमर पदार्थ म्हणून ओळखले जाते. स्वयंपाक घरातील मध वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहते. मध कधीच खराब होत नाही. हजारो वर्षांपूर्वी इजिप्शियन पिरॅमिड्समध्ये सापडलेले मध अजूनही खाण्यायोग्य आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मध लवकर खराब का होत नाही? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीर आणि त्वचेला खूप जास्त फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 10, 2026 | 12:57 PM

वर्षानुवर्षे आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध मध खराब का होत नाही? जाणून घ्या यामागील आश्चर्यकारक कारणे

Follow Us
Follow Us:
1 / 5

मधामध्ये पाण्याचे प्रमाण केवळ १७-१८ टक्के एवढेच असते. नैसर्गिकरित्या मध हा खूप 'हायग्रोस्कोपिक' असतो, ज्यामुळे मधातील आर्द्रता शोषून घेतली जाते. त्यामुळे मधात पाणी जास्त वेळ टिकून राहत नाही.

2 / 5

मधाचा पीएच साधारणपणे ३.२ ते ४.५ च्या दरम्यान असतो.पण तरीसुद्धा मधात जास्त वेळ कोणतेही सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाहीत.

3 / 5

मधमाशा फुलांमधून रस गोळा करताना त्यांच्या पोटातील ग्लुकोज ऑक्सिडेज नावाचे एन्झाइम फुलांच्या रसात मिक्स करतात. त्यानंतर त्याचे रूपांतर मधात होते. या एन्झाइममुळे 'हायड्रोजन पेरोक्साईड' तयार होते आणि मध जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहते.

4 / 5

चांगल्या मधात साखरेसारखे खडे तयार होतात. हा मधाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. घट्ट झालेले मध पुन्हा एकदा पातळ करण्यासाठी कोमट पाण्यात मधाची बरणी ठेवावी.

5 / 5

मधाची बरणी कायमच घट्ट बंद करावी. कारण यात ओलावा तयार झाल्यास मध खराब होण्याची शक्यता असते.

Web Title: Why doesnt honey that is rich in ayurvedic properties spoil over the years know the surprising reasons behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • honey
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Relationship Tips: मनातून नातं संपलंय की अजूनही अडकले आहात? Move On झाल्याचे ‘हे’ बदल नक्कीच ओळखा
1

Relationship Tips: मनातून नातं संपलंय की अजूनही अडकले आहात? Move On झाल्याचे ‘हे’ बदल नक्कीच ओळखा

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
2

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल
3

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
4

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.