Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra politics : अहिल्यानगर विधान परिषदेत महाविकास आघाडीला धक्का! राणी लंके यांचा अर्जच नाही, काँग्रेसचे करण ससाणे रिंगणात

अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. चर्चेत असलेल्या राणी लंके यांनी अर्जच दाखल केला नसल्याची माहिती समोर आली असून काँग्रेसकडून करण ससाणे मैदानात उतरले आहेत. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2026 | 04:17 PM
अहिल्यानगर विधान परिषदेत महाविकास आघाडीला धक्का! राणी लंके यांचा अर्जच नाही, काँग्रेसचे करण ससाणे रिंगणात

अहिल्यानगर विधान परिषदेत महाविकास आघाडीला धक्का! राणी लंके यांचा अर्जच नाही, काँग्रेसचे करण ससाणे रिंगणात

Follow Us
Follow Us:
  • महाविकास आघाडीला मोठा झटका
  • अहिल्यानगर विधान परिषदेसाठी राणी लंके गायब
  • काँग्रेसचे करण ससाणे मैदानात
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीकडून ज्यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा होती, त्या राणी लंके यांनी अखेरचा दिवस उलटूनही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. यामुळे महाविकास आघाडीच्या रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

‘या’ ५ उमेदवारांचे ८ अर्ज दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी एकूण ५ उमेदवारांचे ८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.

पुणे विधानपरिषद उमेदवारीवरून मोठा गोंधळ, विक्रम काकडेंना मिळाली उमेदवारी तर सुनील टिंगरेंची बंडखोरी

करण ससाणे (काँग्रेस / महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार)
प्राजक्त तनपुरे (महायुतीचे अधिकृत उमेदवार – यांनी तब्बल ४ अर्ज दाखल करत मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे)
कमलेश गांधी
मच्छिंद्र धुमाळ
दत्तात्रेय पानसरे

महायुती विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत?

राणी लंके यांनी अर्ज न भरल्यामुळे आता महाविकास आघाडीची संपूर्ण धुरा काँग्रेसचे करण ससाणे यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे. करण ससाणे यांचा अर्ज कायम असल्याने, आता ही निवडणूक महायुतीचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध काँग्रेसचे करण ससाणे अशी थेट आणि चुरशीची होण्याची चिन्हं आहेत.

राणी लंके यांनी ऐनवेळी अर्ज का भरला नाही? यामागे महाविकास आघाडीची कोणती गुप्त रणनीती आहे की अंतर्गत नाराजी, याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. या हायव्होल्टेज घडामोडीमुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अहिल्यानगरच्या या निवडणुकीकडे लागले आहे.

अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या राणी लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखलच केला नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, काँग्रेसने या निवडणुकीसाठी करण ससाणे यांना मैदानात उतरवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीवरून अंतर्गत मतभेद होते का, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे. राणी लंके यांच्या अनुपस्थितीमुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Gram Panchayat elections 2026: ग्रामीण भागांत निवडणुकीचा धुरळा; १४,२३७ ग्रामपंचायतींमध्ये जोरदार तयारी

Web Title: Ahilyanagar vidhan parishad election rani lanke no nomination karan sasane congress candidate news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Maharashtra Politics
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त
1

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
3

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
4

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.