Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics: पटेल-तटकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट वादात; सुनेत्रा पवारांनी विचारला जाब

या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याशी आपल्या मतदारसंघातील विकासकामांबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे सांगितले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 17, 2026 | 10:28 AM
Sunetra Pawar, Sunil Tatkare, NCP, Maharashtra Politics

Sunetra Pawar, Sunil Tatkare, NCP, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  •  प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी घेतलेली भेट
  • सुनेत्रा पवारांकडून सुनील तटकरे यांच्याकडे या भेटी आपल्याला का सांगण्यात आले नाही, अशी विचारणा
  • सुनील तटकरे आण प्रफुल्ल पटेल यांना मात्र बाजूला केले जात असल्याची भावना
Maharashtra Politics:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी घेतलेली भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.  यावरून पक्षातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.  राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री   सुनेत्रा पवार यांना या भेटीची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असे बोलले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत  प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची  भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पण सुनेत्रा पवार मात्र या भेटीवरून चांगल्याच नाराज झाल्याचे पाहालया मिळाले.

Mira Road News: 16 व्या मजल्यावरून टॉवर क्रेन कोसळली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेक वाहनांचा
तटकरेंना विचारला जाब

यासंदर्भात देवगिरी बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरे यांच्याकडे या भेटीबाबत आपल्याला का सांगण्यात आले नाही, अशी विचारणा केली. यावर, आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी समर्थन देणार आहे. याचा महायुतीने वेगळा अर्थ काढू नये, यासाठी मुख्यमंत्र्यानी कल्पना देण्यासाठी बोलावले होते, अशी माहिती तटकरेंनी सुनेत्रा पवारांना दिली.

तसेच,”मुख्यमंत्र्यांसोबतची प्रत्येक बैठक राजकीय विषयावर नसते. जर एखाद्या राजकीय विषयावर चर्चा करायची असेल, तर आम्ही आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये त्यावर चर्चा करतो आणि सुनेत्रा पवार यांना याची माहिती दिली जाते. पण यावेळी मी माझ्या मतदारसंघात कामासाठी गेलो होतो. त्यावर सुनेत्रा पवार यांना याबाबत काही सांगण्याची गरज नव्हती.” असही तटकरेंनी यावेळी सांगितले.

ना कोणताही आवाज, ना धूर; देशात पहिल्यांदाच धावणार हायड्रोजन ट्रेन; पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वेगळे पडल्याची भावना

अजित पवार यांच्या निधनानंतर, सुनेत्रा आणि त्यांचे पुत्र, पक्षाचे खासदार पार्थ पवार, यांनी पक्षाचा कारभार हाती घेतला आहे. त्याचवेळी पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आण प्रफुल्ल पटेल यांना मात्र बाजूला केले जात असल्याची भावना आहे. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यातील धुसफूसही समोर आली होती.

 

Web Title: Ncp core committee meeting parth pawar sunetra pawar questions sunil tatkare constituency delimitation bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • Sunetra Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
1

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
2

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
3

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
4

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.