Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉट रिचेबल अजित पवार अखेर रिचेबल! 72 तासांनंतर चर्चांना मिळाला पूर्णविराम

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चांना विषय ठरली होती. अखेर अजित पवार विधीमंडळामध्ये दाखल झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 18, 2024 | 11:10 AM
'माझ्या भाषणात कधी तुम्ही…': अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान

'माझ्या भाषणात कधी तुम्ही…': अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. निवडणुकीनंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे जोरदार रंगले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आहे. यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होऊन देखील दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहत नसल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते. आता अखेर 72 तासानंतर अजित पवार हे परतले आहेत.

महायुतीमध्ये बहुमत मिळून देखील सत्तास्थापन आणि मंत्रीमंडळ विस्तार अशा अनेक मुद्द्यांवरुन विलंब झाला आहे. तसेच नेत्यांमध्ये नाराजीनाट्य देखील सुरु झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे अनेक बडे नेते नाराज आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत. त्याचबरोबर अजित पवार हे देखील दोन दिवस सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले नव्हते. तसेच त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे वृत्त समोर आले होते. आता मात्र अजित पवार हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.

नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागपूरमध्ये अजित पवार दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. तसेच उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्याचबरोबर बीड प्रकरणात आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अजित पवार हे कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार हे मागील दोन दिवसांपासून विधानसभा कामकाजामधून देखील गायब होते. आता अजित पवार हे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कामावर रुजू झाले आहेत. यामध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे. दोन दिवस संपर्क होत नसल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आता मात्र अजित पवार यांच्याशी संपर्क न लागल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आता मात्र अजित पवार समोर आल्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानभवनच्या दिशेने रवाना देखील झाले आहेत. त्यामुळे आजच्या कामकाजामध्ये अजित पवार हे सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापूर्वी त्यांच्या घशाच्या संसर्गामुळे ते सहभागी झाले नव्हते. आता मात्र अजित पवार हे सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत. त्यामुळे आता छगन भुजबळ यांची समजूत काढली जाणार असून ते आपली नाराजी सोडणार का याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी थेट माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यामध्ये यशस्वी होतात की नाही याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: Ajit pawar finally arrives in nagpur winter session after being unreachable for 72 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Nagpur
  • Winter Session

संबंधित बातम्या

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ
1

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
2

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी
3

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?
4

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.