Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघात प्रकरणात विमान कंपनी VSR चा मालक व्हि.के. सिंग यांची पुण्यात तब्बल तीन दिवस चौकशी करण्यात आली. CID च्या चौकशीदरम्यान व्हि.के. सिंग यांनी काही धक्कादायक जबाब दिले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 09, 2026 | 03:19 PM
Ajit Pawar Plane Crash, V.K. Singh CID Probe, Pilot Sumit Kapoor,

Ajit Pawar Plane Crash, V.K. Singh CID Probe, Pilot Sumit Kapoor,

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी आज विधान परिषदेत चर्चा
  • अपघातामागे VSR कंपनीच्या मालकाचा सीआयडीसमोर जबाब
  • व्ही. के. सिंह यांना पोलिसांकडून ‘व्हीआयपी’ वागणूक; रोहित पवारांचा गंभीर आरोप
Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून दिवसेंदिवस राजकारण तापत चाललं आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी आज विधान परिषदेत चर्चा होणार होती. पण ही चर्चा तीन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रसचे गट आक्रमक होण्याची शक्यता असल्याने ही चर्चा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. राज्यसभा निवडणूक आणि अर्थसंकल्पीय कामाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा लाबंणीवर टाकण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अपघातामागे VSR कंपनीच्या मालकाचा CIDसमोर जबाब

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघात प्रकरणात विमान कंपनी VSR चा मालक व्हि.के. सिंग यांची पुण्यात तब्बल तीन दिवस चौकशी करण्यात आली. CID च्या चौकशीदरम्यान व्हि.के. सिंग यांनी काही धक्कादायक जबाब दिले आहेत. “अजित पवार यांच्या विमान अपघाताला पायलट सुमित कपूर हेच कारणीभूत आहेत. पण त्यांच्या अपघातात माझी काही चूक असेल तर मला कठोर शिक्षा द्या,’असंही व्हि.के. सिंग याने म्हटलं आहे.

व्हि.के. सिंग यांच्या या जबाबामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar), पुत्र जय पवार यांनीही विमान कंपनीवर आरोप केले आहेत. त्यामुळे व्हि.के. सिंग यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्ही. के. सिंह यांना पोलिसांकडून ‘व्हीआयपी’ वागणूक; रोहित पवारांचा गंभीर आरोप

एएआयबी (AAIB) चा अहवाल येऊन आठ दिवस उलटले तरी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मागील भेटीत सीआयडी (CID) अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र काल चौकशीसाठी आलेल्या व्ही. के. सिंह यांना चक्क पोलिसांकडूनच ‘व्हीआयपी’ वागणूक देण्यात आली, असा दावा पवारांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, “सीआयडी कार्यालयात व्ही. के. सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांना ‘एके-४७’ सह प्रवेश देण्यात आला. आज पुन्हा अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असून आता ‘फायनल रिपोर्ट’ची नवीन अट घातली आहे. व्ही. के. सिंह कोणाचे तरी नाव घेतील, या भीतीने त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने कितीही वेळकाढूपणा केला तरी या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही सुरूच ठेवणार आहोत.”

 

Web Title: Ajit pawar plane crash ncp leaders upset over postponement of discussion on ajit pawar accident case for 3 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Baramati Politics
  • MLA Rohit Pawar

संबंधित बातम्या

Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला! ५८.१७ टक्के मतदानामुळे बदलणार राजकीय गणिते?
1

Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला! ५८.१७ टक्के मतदानामुळे बदलणार राजकीय गणिते?

Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामतीत ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास
2

Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामतीत ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून होणार? रोहित पवार म्हणाले…
3

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून होणार? रोहित पवार म्हणाले…

Baramati Assembly bypoll Elections 2026: ‘जय पवार आले तर आमचे युगेंद्र पवार तयार!’;  रोहित पवारांचे खळबळजनक विधान
4

Baramati Assembly bypoll Elections 2026: ‘जय पवार आले तर आमचे युगेंद्र पवार तयार!’; रोहित पवारांचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.