Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OBC Non Creamy Layer: राज्य सरकारचा मोठा निर्णय; OBC नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादेत मोठी वाढ शक्य

OBC Non Creamy Layer: सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी १०० टक्के शुल्कमाफीसारख्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 20, 2026 | 02:24 PM
'ऑपरेशन टायगर'बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना...; बावनकुळे यांचं मोठं विधान

'ऑपरेशन टायगर'बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना...; बावनकुळे यांचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:
  • राज्य सरकार ओबीसींसाठी नॉन-क्रिमी लेयरची उत्पन्न मर्यादा ८ लाखांवरून १५ लाख रुपये करण्याच्या तयारीत
  • ओबीसी प्रवर्गात ४३ नवीन जातींचा समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय
  • प्रमाणपत्र पडताळणीची प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्याचे निर्देश
OBC Non Creamy Layer:  राज्य सरकारने इतर मागासवर्गीय (OBC) समाजासाठी मोठा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यात नॉन-क्रिमी लेयरची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांवरून थेट १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.

सध्या केंद्र सरकारच्या निकषांनुसार ओबीसी नॉन-क्रिमी लेयरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये आहे. ही मर्यादा वाढल्यास राज्यातील मोठ्या प्रमाणावर ओबीसी कुटुंबांना शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय ओबीसी कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NCP Politics: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय; तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर आता रोहित पवार नाराज?

दरम्यान, ओबीसी उपसमितीच्या बैठकीत ओबीसी प्रवर्गात आणखी ४३ नवीन जातींचा समावेश करण्याबाबतही चर्चा झाली. यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

बैठकीत बनावट प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरही गंभीर चर्चा झाली. चुकीच्या लाभार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळू नये, यासाठी अधिक काटेकोर पडताळणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.

राज्य सरकारने ओबीसी, विमुक्त जाती-भटक्या जमाती (विजाभज), एसबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र बहुजन कल्याण विभाग स्थापन करून विविध योजनांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच ओबीसी समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते.

NTA Reforms: नीट वादानंतर एटीएने केली ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; आता ‘AI’ने रोखली जाणार पेपरफुटी?

सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी १०० टक्के शुल्कमाफीसारख्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे नॉन-क्रिमी लेयरची मर्यादा वाढल्यास या योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

ओबीसी समाजासाठी प्रमुख योजना

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये मुलामुलींसाठी ७२ वसतिगृहे बांधण्यात आली आहेत.

स्वयं योजनेअंतर्गत वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹६०,००० ची मदत मिळेल.

महाज्योती योजनेअंतर्गत २९ विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षा आणि ११८ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

ओबीसी महामंडळामार्फत ₹१५ लाख पर्यंतचे स्वयंरोजगार कर्ज उपलब्ध आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य.

 

 

Web Title: Big relief for obcs maharashtra may raise non creamy layer limit to 15 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • obc
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक
1

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक

मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?
2

मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
3

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…
4

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.