Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

गेल्या वर्षी मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारानंतर मणीपुरमध्ये राजकीय स्थिरता निर्माण करणे हे एक मोठे आव्हान आहे. भाजप याकडे गांभीर्याने पाहत असल्याचे समजते आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 02, 2026 | 09:39 PM
राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन...; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन...; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

Follow Us
Follow Us:

मणिपूरमध्ये संपणार राष्ट्रपती शासन 
सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली 
तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

मणीपुरमध्ये गेले अनेक महीने हिंसाचार सुरू होता. आता काही प्रमाणात त्या ठिकाणी स्थिती शांत झाली आहे. गेल्या वर्षभरापासून मणीपुरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे. मात्र आता लवकरच तेथील राष्ट्रपती राजवट संपणार आहे. मणीपुरमध्ये लवकर लोकतांत्रिक सरकार स्थापन होणार आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. तरुण चुग यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

भाजपने मणीपुरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तरुण चुग यांची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून भाजपने नियुक्ती केली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. एनडीएचे मणीपुरमधील आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्या एक महत्वाची बैठक पर पडणार असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी या देखील दिल्लीत दाखल झाल्या आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, वाय खेमचंद सिंह ही महत्वाचे नेते देखील दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे एकंदरीतच मणीपुरमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्याचे दिसून येत आहेत.

The BJP Parliamentary Board has appointed Shri Tarun Chugh, National General Secretary, as the Central Observer for the election of the Legislative Party Leader in Manipur. pic.twitter.com/kFqUXWoRWE — BJP Manipur (@BJP4Manipur) February 2, 2026

गेल्या वर्षी मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारानंतर मणीपुरमध्ये राजकीय स्थिरता निर्माण करणे हे एक मोठे आव्हान आहे. भाजप याकडे गांभीर्याने पाहत असल्याचे समजते आहे. दोन्ही समुदायांना नेतृत्व मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही पदे विभागून दिली जाऊ शकतात. 13 फेब्रुवारी 2025 मध्ये मणीपुरमध्ये राष्ट्रपती शासन लागू झाले आहे. नंतर ती 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात हा कालावधी संपणार आहे. राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल आहे का याचा देखील विचार केला जात आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तेथील पक्षासोबत चर्चा देखील केल्याचे समोर आले आहे.

मणिपूरमधून RSS सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान; म्हणाले, “हिंदू नसतील तर…”

मणीपुरमधील जातीय समीकरणे, भौगोलिक स्थिती जाणून घेऊन मणीपुरमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत विचार करावा लागणार आहे. सत्ता स्थापन केल्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि दोन्ही समुदायामधील अविश्वास भरून काढणे असे आव्हान असणार आहे. मणीपुरमध्ये भाजपला सर्वसमावेशक सरकार स्थापन करता आली तर, ईशान्य भारतात संकटमोचक ही ओळख भाजपला अधिक मजबूत करण्यास मदत होणार आहे.  त्यामुळे उद्या राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bjp appointed tarun chugh observer in manipur end to president rule indian politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • BJP
  • Manipur

संबंधित बातम्या

सलग तीन Asian Games मध्ये पदकांची हॅट्ट्रिक! रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम; वुशूमध्ये भारताला रौप्य
1

सलग तीन Asian Games मध्ये पदकांची हॅट्ट्रिक! रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम; वुशूमध्ये भारताला रौप्य

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
2

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.