Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : चंद्रशेखर बावनकुळे आता दुसऱ्या राज्यामध्ये खेळणार राजकीय डाव; पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने खास रणनीती आणखी आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना संधी देण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2026 | 04:09 PM
Chandrashekhar Bawankule for Assam in Rajya Sabha elections BJP politics

Chandrashekhar Bawankule for Assam in Rajya Sabha elections BJP politics

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती
  • चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आसाम राज्याची जबाबदारी
  • बावनकुळेंनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार
Political News : आसाम : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणूका जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती आखण्यात येत आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये निरिक्षकांची नियुक्ती केली जात असून भाजपकडून (BJP Politics) तयार केली जात आहे. भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपली धोरणात्मक तयारी सुरु केली आहे. यामध्ये भाजपने तीन राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी बिहार, हरियाणा आणि ओडिशा या तीन महत्त्वाच्या राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. निवडणुकीदरम्यान पक्षातील समन्वय आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी यासंबंधित अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये नियुक्त केलेल्या नेत्यांची नावे देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : “भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध! परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे युद्धजन्य परिस्थितीवर राज्यसभेत भाष्य

बिहारसाठी केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा ​​आणि छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांना राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिहारची राजकीय संवेदनशीलता लक्षात घेता, या दोन्ही अनुभवी नेत्यांना एकत्र जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हरियाणा राज्यासाठी गुजरातचे प्रमुख उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणामध्ये संघवी यांच्या संघटनात्मक कौशल्याचा फायदा घेण्याची पक्षाला अपेक्षा आहे. त्याचबरोबर ओडिशा राज्यातील राजकारणासाठी महाराष्ट्रातील नेत्याला जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ओडिशामध्ये केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin ने राज्य सभा चुनाव हेतु विभिन्न राज्यों के केंद्रीय पर्यवेक्षक की नियुक्ति की है। pic.twitter.com/0VhojZMUjL — BJP (@BJP4India) March 9, 2026

हे देखील वाचा : “हा भारतीय संघाचा खात्रीशीर विजय..! T20 विश्वविजेता संघाचे CM देवेंद्र फडणवीसांनी केले अभिनंदन

पक्षश्रेष्ठींनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना जबाबदारी दिल्यामुळे त्यांनी पक्षाचे धन्यवाद मानले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिले आहे की, नितीन नबिनजी यांनी माझ्यावर पक्षाचा केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.ही महत्त्वपूर्ण जबाबदारी विश्वासाने सोपवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पक्ष नेतृत्वाचे धन्यवाद मानले आहेत.

🔸ओडिशा राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबिनजी यांनी माझ्यावर पक्षाचा केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी विश्वासाने सोपवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा.… pic.twitter.com/moKyAldcVg — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 9, 2026

Web Title: Chandrashekhar bawankule for assam in rajya sabha elections bjp politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Assembly Elections
  • BJP Politics
  • Chandrasekhar Bawankule

संबंधित बातम्या

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, ‘भाजपच्या राजकारणाला एकच शब्द…’
1

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, ‘भाजपच्या राजकारणाला एकच शब्द…’

Maharashtra Politics : वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष
2

Maharashtra Politics : वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष

Maharashtra Politics : ‘प्रमोशन टू डिमोशन’ चा भाजपत मोठा खेळ सुरू; राजकीय चर्चाना आले उधाण
3

Maharashtra Politics : ‘प्रमोशन टू डिमोशन’ चा भाजपत मोठा खेळ सुरू; राजकीय चर्चाना आले उधाण

Girish Mahajan News: महिलेने अपमान केल्याच्या प्रकारावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय घडलं वरळीत?
4

Girish Mahajan News: महिलेने अपमान केल्याच्या प्रकारावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय घडलं वरळीत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.